*लोहा येथे दि.21 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपुर्ण बैठक
प्रतिनिधी चंद्रकांत वाघमारे
लोहा येथे आगामी जि.प. व पं.स. निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष मा.शंकरराव महाजन, जिल्हा महासचिव मा.रवि पंडीत,जिल्हा सचिव मा.रंगनाथ गजले,यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये दि.२१/१/२०२६ रोज बुधवारी दुपारी ठीक २=०० वाजता लोहा येथील वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयात महत्त्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तेंव्हा लोहा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग च्या आजी माजी कार्येकर्ते,पदाधीकारी,समन्वयक यांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे.आसे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे लोहा तालुक्याचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र शासनाचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त बी.बी.गायसमुद्रे,व्ही.के.कांबळे गुरुजी,वाय.बि.महाबळे यांनी केले आहे ▪️आवाहनकर्ते -महाराष्ट्र शासनाचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त बी.बी.गायसमुद्रे,व्ही.के.कांबळे गुरुजी,वाय.बि.महाबळे वंचित बहुजन आघाडी लोहा


stay connected