आष्टी येथील गंगाई- बाबाजी रौप्य महोत्सवी कला महोत्सवातील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
१ जानेवारी रोजी पुरस्कारांचे वितरण होणार
आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथील भगवान महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान)
आयोजित
“गंगाई–बाबाजी कला रौप्य महोत्सव” २०२५–२०२६
राज्यस्तरीय ‘गंगाई–बाबाजी’ आदर्श पुरस्कार एक जानेवारी रोजी पुरस्काराचे वितरण होणार आहे पुरस्कार पुढील प्रमाणे
जीवन गौरव
माजी मंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित (दादा),
आदर्श समाजसेविका
श्रीमती सुशीलाताई मोराळे
धार्मिक क्षेत्र
ह.भ.प. सखाराम जाधव महाराज – (आळंदी),ह.भ.प. श्रीमती सायली
राऊत महाराज (अहिल्यानगर),
ह.भ.प. मनोहर पोतदार महाराज – (आष्टी)
ह.भ.प. श्रीमती पुष्पाताई जगताप महाराज (तवलवाडी),
ह.भ.प. श्रीमती हारुआक्का म्हेत्रे महाराज ( देविनिमगाव),
ह.भ.प. राजेंद्र लोखंडे महाराज – (पाटोदा),ह.भ.प. काशीनाथ महाराज (गणेशगड संस्थान, नागतळा),
ह.भ.प. अशोक भोसले महाराज (पारगाव), ह.भ.प. प्रा. विजय राजपुरे (धनगरवाडी).
सामाजिक क्षेत्र
---------------
गणेश आंबेकर (आष्टी), रावसाहेब पिंपळे (एकलव्य संघटना बीड),श्रीमती वर्षा शेरकर,समीर शेख (पाटण सांगवी), रहमान सय्यद अली शेख( कडा),
महादेव भवर (आष्टी),सुखदेव पोकळे ( आष्टी)
माजी सैनिक रणजित चव्हाण – (पिंपरखेड),
विजय राजपुरे (धनगरवाडी)
आदर्श माता पिता
------------------
श्री व सौ.वैशाली
भीमराव भोसले
(बळेवाडी),
श्री व सौ.मंजिरी सुरेश पंडित (कडा पुणे ), श्री व सौ. सायरा सलीम शेख
क्रीडा क्षेत्र
------------
बाळासाहेब
शेंदुरकर (धानोरा)
राहुल जाधव (बाबाजी अकॅडमी, आष्टी),बबन काशिद – (जामखेड)
शिक्षण क्षेत्र
(उच्चशिक्षण विभाग)
---------------
डॉ.ज्ञानदेव म्हस्के (कुलगुरू,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,सातारा)
सुभाष सरडा – (बीड),डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी (प्राचार्य, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा),डॉ.वसंत माळी (प्राचार्य, महिला कॉमर्स कॉलेज, उल्हासनगर ),
प्रा.डॉ.एन.एन. साबळे (स.प्राध्यापक,विधी महाविद्यालय,बीड),
डॉ.बाबासाहेब गोरे (प्राचार्य बसारोळा), डॉ,प्रशांत साबळे, डॉ,शिवराज पातळे
शिक्षण क्षेत्र
(माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभाग)
---------------
अर्जुन घुगे (घोटण शेवगाव), तुकाराम बारामते (भैरवनाथ विद्यालय,
सालेवडगाव),
कल्याण वाल्हेकर – (पं.नेहरु विद्यालय आष्टी), संजय सोले (जि.प.प्रा.शाळा, धनवेडेवस्ती),
रघुनाथ गोल्हार (संत वामनभाऊ विद्यालय पाटसरा),
रविंद्र फुंदे (जि.प. प्रा.शाळा महिंदा),
श्यामसुंदर घाडगे – (बीड),मुकुंद लगड (हिवरा), सुहास साळवे (पिंपळनेर),
सुधाकर गर्जे (फिनिक्स विद्यालय, आष्टी),
श्रीमती निता आघाव ( फिनिक्स विद्यालय आष्टी)
राजू सानप (आष्टी),
भानुदास आविळे (पाटोदा),श्रीमती सुजाता जाधव (जि.प.शा.पारगाव जो.),अशोक इथापे (आष्टी),प्रा.अजित इथापे (दौलावडगाव),
श्रीमती शेख मिनाज (आष्टी),पद्माकर गर्जे (पांढरी),श्रीमती चंद्रकला लाड (मातुकळी),
श्रीमती घाटोळे सारिका (आष्टी),
परमेश्वर गटकळ (ठाणे मुंबई),
सुरेश तळेकर ,आत्माराम बारवकर
(सालेवडगाव).
उद्योजकता क्षेत्र
-----------------
उद्योगपती रमेश गुगळे (जामखेड), उद्योगपती नवनाथ धुमाळ (मांडवा अहिल्यानगर ),
बाळासाहेब भुकन (पुणे),विजयसेठ कोठारी (जामखेड).
प्राणी मित्र
--------------
युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत (फक्राबाद जामखेड),
पत्रकारिता क्षेत्र
---------------
जावेद पठाण – (आष्टी), संतोष सानप (आष्टी),
अशोक शिंदे (शिरूर),हरिदास शेलार (पाटोदा),
अजय जोशी ( बीड)
शिवकुमार मोटे (टी.व्ही.9,सोलापूर),
सुरेश जाधव (आय.बी.एन. लोकमत,बीड),
आण्णा साबळे (आष्टी), गहिनीनाथ पाचबैल (मातुकळी) विनोद जिरे (नाळवंडी)
कृषी क्षेत्र
---------------
सचिन होळकर – (लासलगाव),
शाहाजी भोसले (आष्टी),प्रा.दत्तात्रय ढवळे (कडा),सुरेश डाके (बेलवंडी श्रीगोंदा), दत्तात्रय हिरवे (पारगाव श्रीगोंदा),
कला क्षेत्र
-----------
गौतम खंडागळे – (शेरी मुंबई), श्रीरंग बोराडे (पुणे) अनिल बेद्रे (आष्टी).
आदर्श गोपालक
---------------
गजानन कुलकर्णी
(देवळाली)
साहित्य क्षेत्र
--------------
राम निकम (सेलू, परभणी), बाबाराव मुसळे (वाशीम (बुलढाणा),भागवत मसने (अंबाजोगाई),
प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर (छत्रपती संभाजीनगर),
आदर्श वकील
---------------
बाबुराव अनारसे (आष्टी), दत्तात्रय ससाणे (आष्टी).
आदर्श सरपंच
----------------
दत्ता काकडे ( प्रदेशाध्यक्ष,सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य), ज्ञानदेव सासवडे (साकत कोयाळ),
श्रीमती सुषमा डीसले (जळगाव खानदेश),
श्रीमती वंदना परिवंत गायकवाड (क-हेवडगाव),
वैद्यकीय क्षेत्र
--------------
डॉ.विलास सोनवणे (आष्टी),डॉ.राहुल टेकाडे (आष्टी),
डॉ.सचिन चाळक (आष्टी) यांचा समावेश आहे.


























stay connected