*खो खो संघाच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी जावेद मुलाणी सर (वेळापूर) यांची निवड*.
*खो खो संघाच्या राज्यकार्यकारणी सदस्य पदी शिक्षणप्रेमी जावेद मुलाणी सर(वेळापूर ) यांची निवड झाल्याने वेळापूर मुली शाळा* *यांच्यावतीने मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे*.
*राज्य खो खो संघाच्या अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आहेत*.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नितीन चव्हाण यांनी केले*.
*कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजीत सरवदे उपाध्यक्ष सुनील साठे व सदस्य उपस्थित होते*.
*शाळेतील शिक्षक जीवन रणनवरे, श्री म आसराबाई जैन श्रीम किरण घाडगे प्रवीण कुमार पांगे सौ कविता आवटे आदी उपस्थित होते*.
stay connected