कडा येथे हॉटेल विठ्ठला चा शुभारंभ
कडा येथील युवा उद्दोजक संतोष मोटे यांच्या हॉटेल विठ्ठला चा शुभारंभ सोमवार दि . ११ रोजी उत्साहात करण्यात आला . कडा धामणगाव रोड वर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर मोटे यांनी कडेकरांच्या सेवेत हॉटेल विठ्ठला सुरू केले आहे . या हॉटेलचे उद्घाटन संदीप खाकाळ , सुनिल अष्टेकर , संतोष म्हेत्रे , आप्पा तागड , तुषार नाथ , मनोज पटेल , सागर खेडकर , हानू परदेशी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी ॲड . प्रदीप चव्हाण , अनिल ढोबळे , ज्ञानेश्वर चौधरी , राजेंद्र जैन , नितीन कांबळे ,अर्जुन कर्डीले ' संतोष ढोबळे , शिवाजी नाकाडे , दिपक गरुड ' राजु म्हस्के , श्रिराम सोनवने ' बाळू पेंटर , सागर शिरोळे , धनु तात्या कर्डीले , भागवत आबा आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .



stay connected