मराठा बांधवांनी आरक्षण लढ्यात सहभाग घ्यावा– अशोक चौधरी
------------------
कडा/ वार्ताहर
----------------
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लढा देणारे आंदोलक मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली चलो मुंबई मोर्चात मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चौधरी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अशोक चौधरी यांनी केले आहे.
मराठा आरक्षण लढ्याचे ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 ऑगस्ट रोजी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने मार्गक्रम करून या लढ्यात मोठ्या संख्खेने सहभागी व्हावे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अशोक चौधरी यांनी केले आहे.
--------%%----


stay connected