मुख्याध्यापिका श्रीमती पठाण सालेहा यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न

मुख्याध्यापिका श्रीमती पठाण सालेहा यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न









श्रीमती पठाण सालेहा रहिमखाँ, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर ता आष्टी जिल्हा बीड यांनी  शिक्षण क्षेत्रात सेवा करत असताना वयाची  58 वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ सोहळा दिनांक 27 जून 2025 रोजी मोरेश्वर मंगल कार्यालय आष्टी येथे संपन्न झाला या सत्कार समारंभ सोहळ्यासाठी आष्टीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम, सीमा काळे मॅडम आष्टीचे नगराध्यक्ष जिया  बेग,ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी मनोरंजन धस,आष्टीचे माजी केंद्रप्रमुख संपत धोंडे,ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक नईम शेख सर, आदर्श शिक्षक राजेंद्र लाड,आष्टीचे केंद्र प्रमुख श्री त्रिंबक दिंडे साहेब, पतसंस्थेचे चेअरमन मारुतीराव पठाडे सर, शिक्षक नेते श्री बाळासाहेब शेंदुरकर सर ,श्री शिवलिंग लगड,माजी केंद्रप्रमुख श्री चंद्रकांत शिंदे, विवेकानंद पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा केंद्रीय मुख्याध्यापक श्री सुरेश पवार सर, पोपटराव काळे सर, श्री मिलिंद नेटके सर,  केंद्रप्रमुख श्री बिभीषण कवडे,प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री संदीप खराडे ,माजी सचिव विलास मोरे, पतसंस्थेचे सचिव श्री महेश दादा शिंदे श्री शशिकांत खाडे सर श्री गाडेकर सर,श्री बाळासाहेब पन्हाळे सर,श्री सपकाळ सर, श्री गडकर सर, माननीय श्री आबासाहेब खताळ, माननीय श्री प्रकाश सातपुते, पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक लटपटे, आदर्श शिक्षक श्री आप्पासाहेब काळे सर, संचालक श्री मेहकर सर संचालक श्री संजय काळे सर ,आष्टी नंबर एक केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सहशिक्षक ,अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव शाळा व्यवस्थापन समिती प्रा शा भिमनगर ,कन्या शाळा आष्टी व माध्यमिक शाळा मुलांची आष्टी येथील सर्व शिक्षक-शिक्षिका वृंद नातेवाईक, ग्रामस्थ  या सेवापूर्ती सत्कार समारंभासाठी उपस्थित होते, कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री तळेकर सर यांनी केले व उपस्थितांचे आभार आदर्श शिक्षक श्री राजेंद्र लाड सर यांनी मानले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.