पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रि शताब्दी जन्मोत्सव निमित्त विविध स्पर्धांचा निकाल जाहीर."

 "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रि शताब्दी जन्मोत्सव निमित्त विविध स्पर्धांचा निकाल जाहीर."



निगडी:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित दरवर्षीप्रमाणे सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी,पुणे ३५ येथील शिक्षिका,लेखिका,कवयित्री,निवेदिका,संपादिका,समीक्षक प्रतिमा काळे/खेमनर यांनी ऑनलाईन स्वरूपात एकूण पाच स्पर्धा घेतल्या.त्यात वक्तृत्व,रांगोळी,चित्रकला,लेख लेखन,काव्य लेखन स्पर्धा.काव्य लेखन व लेख लेखन स्पर्धेस छान प्रतिसाद लाभला.प्रत्येक स्पर्धेचे परीक्षक ठरवलेले होते.१)वक्तृत्व स्पर्धा :प्रमोद सूर्यवंशी,मुंबई.२)रांगोळी स्पर्धा: सौ.सारिका अस्मार,पुणे.३)चित्रकला स्पर्धा:अक्षदा तावरे,पुणे.४)लेख लेखन स्पर्धा:सौ.राजश्री मराठे,पुणे.५)काव्य लेखन  स्पर्श परीक्षण आनंद घायवट,कसारा यांनी केले.सर्वांनी वेळेत अचूक परीक्षण केले.सर्व स्पर्धकांना आयोजक.प्रतिमा काळे यांनी डिजिटल सन्मानपत्र व्हाट्स अप व फेसबुक वर दिले.तसेच सर्वांना११जून२०२५ रोजी पिंपरी चिंचवड,पुणे येथे ऑफलाईन स्वरूपात कवी संमेलन,पुस्तक प्रकाशन व बक्षीस वितरण समारंभ ठेवला.स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे व सहभागी सर्व स्पर्धकांचे आयोजक प्रतिमा काळे यांनी अभिनंदन केले.विशेष बाब म्हणजे संजीवनी शिवाजी जगताप यांनी पाचही स्पर्धात सहभाग घेतला त्यांचे विशेष कौतुक.सर्वांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य पोहचावे हा उद्देश सफल झाला.लेख,कविता वाचनीय,अभ्यासपूर्ण होते,तसेच रांगोळी अन् चित्र ही सुंदर रेखाटले होते.वक्तृत्व स्पर्धेत तीनच सहभाग नोंदविले पण तिघांचे ही वक्तृत्व अप्रतिम होते.या सर्व स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे आहे.१)वक्तृत्व/व्हिडिओ सादरीकरण स्पर्धा निकाल:गट क्रमांक१:इ.१ ली ते री:१)प्रिशा स्नेहा विराज तांबे,पुणे:प्रथम क्रमांक,गट क्रमांक २: इ.३री ते ५ वी:सहभाग नाही,गट क्रमांक ३:इ.६ वी ते ८वी:सहभाग नाही,गट क्रमांक ४: इ.९ वी ते१२ वी:सहभाग नाही,गट क्रमांक ५,खुला गट:१)पल्लवी कदम,मुलुंड प:प्रथम क्रमांक,२)श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप,पुणे: द्वितीय क्रमांक.२)रांगोळी स्पर्धा निकाल:गट १:१ ली ते २री:१)आयुष अविनाश तांबे,२ री,पुणे;प्रथम क्रमांक,२)प्रीशा स्नेहा विराज तांबे,पुणे:द्वितीय क्रमांक,गट २:३ री ते ५ वी:सहभाग नाही.गट ३:६ वी ते ८ वी:१)माहेश्वरी बापूराव बाजगिरे,८ वी,पुणे:प्रथम क्रमांक,२)कु.जान्हवी बापूराव बाजगिरे,६ वी,पुणे :द्वितीय क्रमांक.३)कु.गौतमी भानुदास कांबळे,७ वी,पुणे:तृतीय क्रमांक,गट ४:९ वी ते १२ वी:सहभाग नाही,गट ५: खुला गट:१)सौ.हर्षा उध्दव भुरे,भंडारा:प्रथम क्रमांक,२)श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप,पुणे: द्वितीय क्रमांक.३)चित्रकला स्पर्धा निकाल:गट १:१ ली ते२री:१)गायत्री गणेश काळे,१ ली,प्रथम क्रमांक,२)आयुष अविनाश तांबे,२री,पुणे,द्वितीय क्रमांक,

३)सक्षम संदीप आखाडे,१ ली,तृतीय क्रमांक,गट २:३ री ते ५ वी:१)आस्मी मुकुंद पेटकर,५ वी,प्रथम क्रमांक,२)आरव उदावंत,३ री,नाशिक,द्वितीय क्रमांक,गट ३:६ वी ते ८ वी:सर्वोत्कृष्ट:वेदश्री पुनम विनायक जाधव,७ वी,उत्कृष्ट:महेश्वरी बापूराव बाजगिरे,पुणे,प्रथम:जान्हवी बापूराव बाजगिरे,६ वी,पुणे,द्वितीय:मीरा मंगेश मगर,६ वी,पुणे,तृतीय:मृण्मयी गणेश काळे,६ वी,लोणावळा,पुणे,उत्तेजनार्थ:१)राजरत्न भानुदास कांबळे,६ड वी,पुणे,२)गौतमी भानुदास कांबळे,७ वी,पुणे,३)श्रावणी वाल्मिक जावळीकर,पुणे,सहभाग नावे:१)धनश्री विष्णु पाचारे,६ वी,पुणे,२)राधिका रामेश्वर जाधव,६ वी,जालना,३)सेजल हनुमंता नरसन्ना,७ वी,मुंबई,गट ४:९ वी ते १२ वी:प्रथम:गार्गी संतोष तितर,१२ वी,पुणे,द्वितीय:दिव्यांका संगम बगाडे,९ वी,पुणे,तृतीय: स्नेहल सागर मडके,१२ वी,सातारा,उत्तेजनार्थ:१)जगदीश हनुमंता नरसन्ना,वर्ग १२वी,मुंबई ५१,गट५ :खुला गट:प्रथम:संगीता संजय रोंघे,छ.संभाजीनगर

द्वितीय:श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप,पुणे,तृतीय:सौ.राधिका बापट,ठाणे.४)लेख लेखन स्पर्धेचा निकाल:गट१:१ली ते २री,१)संजीवनी शशिकांत बंडगर,२ री,प्रथम क्रमांक,२)इनायानूर रशीद अन्सारी,१ ली,इंदापूर:द्वितीय क्रमांक,गट२:३ री ते५ वी: सहभाग नाही,गट३:६ वी ते ८ वी:१)दर्शन अभिनंदन देबाजे,कोल्हापूर:प्रथम क्रमांक,गट  ४:९ वी ते १२ वी:प्रथम क्रमांक:कुमारी दिव्या ज्ञानेश्वर पाटील,९ वी,हुंमगाव,द्वितीय क्रमांक: वैष्णवी सुनिल कोठूरकर,९ वी,नाशिक,गट क्रमांक५/खुला गट:सर्वोत्कृष्ट:श्री.संतोष गोकुळदास जगताप,अहिल्यानगर,उत्कृष्ट:श्रीमती कोकिळा ज्ञानदेव ढाके,पुणे,प्रथम:सौ.वैशाली चांदेकर,ठाणे,द्वितीय:श्री.किशोर जी. खराते,पुणे,तृतीय:सौ.अलका ज्ञानोबा सपकाळ,धाराशिव,उत्तेजनार्थ:१)श्री.विकास गोपाळ खराते,लातूर,२)डॉ. शैलजा शंकरराव कोरडे,नवी मुंबई,३)सौ.अनुराधा गो.जोशी,मुंबई

लेख लेखन स्पर्धा सहभाग यादी:१)सौ.श्रद्धा सुहास शिंदगीकर,पुणे,२)देवयानी शशिकांत म्हंकाळे,अहिल्यानगर,३)श्री.अशोक भगवंत वाघमारे,पुणे,४)मानसी विजय चिटणीस,पुणे,५)प्रा.रेखा रमेश फाले,पुणे,६)मिलिंद मुकुंद कल्याणकर,नवी मुंबई,७) वर्धा विलास हरमलकर,गोवा,८)सौ.सोनाली अमोल कांबळे,धाराशिव,९)कु. कश्मिरा उल्हास गुप्ते,मुंबई,१०)जयवर्धन अभिनंदन देबाजे,कोल्हापूर,११)सौ.शलाका ओक/परांजपे,ठाणे,१२)गौरी संतोष जंगम,सांगली,१३)भारत कवितके,मुंबई,१४) सौ. वर्षा अमोल गावंडे,बुलढाणा,१५)गुरुदत्त दिनकर वाकदेकर,मुंबई,१६)अनुराधा कल्याणी,पुणे,१७)श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप,पुणे,१८)सौ.जयश्री विष्णू मारकड,इंदापूर,१९)हर्षदा कामत,ठाणे,मुंबई,२०) प्रा.अनिता सुळे,चिंचवड,पुणे,२१)शितल हनुमंता नरसन्ना,मुंबई उपनगर,२२)सौ.अंजली राजेंद्र कस्तुरे,संभाजीनगर,२३) नितीन पासलकर,दौंड,२४)सौ.मंगला सुधाकर कुमावत,२५)अश्विनी श्रीनिवास चेन्नूर,पुणे,२६)सुप्रिया सुहास धुरी,मुंबई,२७)मिता साटम,

२८)विशाखा हेमचंद्र चितळे,रत्नागिरी,२९)नितीन पासलकर,पुणे,३०)कुमारी योगिता नरसिंग सूर्यवंशी,मुंबई अंधेरी,३१)माधवी भूत (माधूराज),नागपूर,३२)रवींद्र महिपती शिंदे,पुणे.५)काव्य लेखन स्पर्धेचा निकाल:गट १:इ.१ली ते२ री:सहभाग नाही,गट २:३री ते ५ वी:सहभाग नाही,गट ३: इ.६ वी ते ८वी:प्रथम क्रमांक:दर्शन अभिनंदन देबाजे,७ वी,कोल्हापूर,द्वितीय क्रमांक:अक्षदा प्रदीप शिरढोणे,७ वी,पुणे,तृतीय क्रमांक:गायत्री धनंजय टिळेकर,७ वी,उरळी कांचन,पुणे,गट ४:इ.९ वी ते १२ वी:प्रथम क्रमांक:कु.स्नेहा मीरा संतोष खोडके,छ.संभाजी नगर,द्वितीय क्रमांक:वैष्णवी सुनिल कोठूरकर,नाशिक,तृतीय क्रमांक:कु. अनुष्का उदय पाटील,१० वी,सातारा,गट क्रमांक५,खुला गट:सर्वोत्कृष्ट:अमर दादाराव जंजाळ,उत्कृष्ट:गुरूदत्त वाकदेकर,प्रथम:राधिका बापट,द्वितीय:सुरेश शेठ,तृतीय:चेन्नूर अश्विनी श्रीनिवास,उत्तेजनार्थ:१) कु.वैशाली लांडगे,२)सौ.सावित्री कांबळे,३)किशोर जी.खराते.सहभाग यादी,खुला गट:१)सौ.स्मिता सुनील कुलकर्णी,पुणे,२) सौरभ विकास वाणी,भुसावळ,३)प्रमोद न.सुर्यवंशी,मुंबई,४)महादेव लांडगे,बीड,५)धनजंय लीलाधर इंगळे,चिंचवड,पुणे,६)सौ.सरोज सुरेश गाजरे,ठाणे,७)श्रीमती देवयानी शशिकांत म्हंकाळे,अहिल्यानगर,८)सौ.कल्पना शैलेश तांबट,बुलढाणा,९)वैशाली वर्तक,अहमदाबाद,१०)श्री.अशोक भगवंत वाघमारे,पुणे,११)सौ.आशा दत्तात्रय नवले, दिघी,पुणे,१२)अंजली सामंत,डहाणू,पालघर,१३)विष्णू तानाजी वाघ,सिन्नर,नाशिक,१४)राही पंढरीनाथ लिमये,पुणे,१५)आत्माराम रामदास शेवाळे,शेवगाव,१६)सौ. स्वप्ना प्रशांत जगदळे,नागपूर,१७)श्री.गोविंद शिवराम कुलकर्णी,ठाणे,१८)सौ.अर्चना दत्तराज देसाई,बेंगळूर,१९) प्रा.संजय बंडुजी धांडे,वाशिम,२०)सौ.हर्षा उध्दव भुरे,भंडारा,२१)जयवर्धन अभिनंदन देबाजे,कोल्हापूर,२२)सौ.अनघा अनिल कुलकर्णी,पुणे,२३) सिद्धि अरुण म्हात्रे,नबी मुंबई,२४)श्री.जयद्रथ आत्माराम आखाडे,पुणे,२५)सौ.अवंतिका अनिल महाडिक,चिपळूण,२६)भारत कवितके,मुंबई,२७)सौ. वर्षा अमोल गावंडे,बुलढाणा,२८) रवींद्र महिपती शिंदे,पुणे,२९)सौ.सुरेखा बोरकर,नागपूर,३०)श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप,पुणे,३१)सौ.मनिषा मुकुंद पेटकर,३२)सौ.जयश्री विष्णू मारकड,पुणे,३३)पूनम दरंदले,नाशिक,३४)स्मिता साटम,३५)सौ.चित्रा सुधाकर काळे,यवतमाळ,३६)राहुल भोसले,पुणे,३७)विकास गोपाळ खराते,लातूर,३८)सौ.सोनाली अमोल कांबळे,धाराशिव,३९)कु.योगिता नरसिंग सूर्यवंशी,मुंबई,अंधेरी,४०)सौ.संध्या यादवाडकर,मुलुंड मुंबई,४१)कमलेश शिवाजी शिंदे,नाशिक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.