आष्टी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बैठकीसाठी उपस्थित रहावे - तालुकाध्यक्ष परमेश्वर काका शेळके

आष्टी/पाटोदा/शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकी संदर्भात ध्येय धोरणं ठरविण्यासाठी व निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आष्टी तालुक्याची बैठक साई दत्त लॉन्स आष्टी येथे दि.२२/०५/२०२५ गुरूवार रोजी सकाळी ठीक १०:००वाजता आयोजित केली आहे.या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र म्हस्के, महेबुब भाई शेख व माननीय आमदार श्री.संदीप (भैय्या) क्षिरसागर मार्गदर्शन करणार आहेत.तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार पक्ष) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री.परमेशवर (काका) शेळके तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.