अमर गवळी यांना राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त
खालापूरी गावचे भूमिपुत्र अमर गवळी याने विद्युत महामंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्थरिय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार करताना तालमी प्रमुख पैलवान संभाजी मिसाळ, माजी जि प सदस्य मदन जाधव सर, पंचायत समिती सदस्य माऊलीदादा सानप,सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर ,एम.केकाण सर,पै दिगंबर गवळी, पै जगन्नाथ खरपाडे,इत्यादी सह अनेक पैलवान उपस्थित होते.


stay connected