किरण जावळे यांना ऊस संदेश कृषी पत्रकार पुरस्कार जाहीर

 किरण जावळे यांना ऊस संदेश कृषी पत्रकार पुरस्कार जाहीर

 


आष्टी तालुक्यातील  अहो रात्र बातम्या च्या शोधात असलेले पत्रकार किरण जावळे यांना ऊस संदेश कृषी पत्रकार2024 पुरस्कार जाहीर झाला आहे .

आपण ऊस तोडणी कामगारांची दखल घेत शेतकर्याना वेळोवेळी दखल घेत शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी पाठवण्याचे काम दैनिक माध्यमातून सादर केले .

पत्रकार  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहात .

त्याबद्दल संकल्पना.मा. अतुल नाना माने पाटील राज्यस्तरावर पुरस्कार मिळाल्याबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

हा पुरस्कार 28 फेब्रुवारी 2025 रोजी जनाई गार्डन पेठ शिराळा गार्डन पेठ तालुका वाळवा. जिल्हा सांगली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे तरी पत्रकार किरण जावळे यांना पुढील वाटचालीस सर्व पत्रकाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.