जयदत्त धस यांची सय्यद शाकीर यांच्या निवासस्थानी भेट

  जयदत्त धस यांची सय्यद शाकीर यांच्या निवासस्थानी भेट



दिनांक 19 डिसेंबर रोजी युवा नेते जयदत्त भैय्या धस यांनी कडा येथील सय्यदशाकीर भाई व सय्यद फिरोज भाई यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले . नुकतेच सय्यद शाकिरभाई यांचे वडील मरहूम सय्यद अब्दुल रजाक हनीफ बब्बू (टेलर) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले . ते कडा गावातील प्रसिद्ध जुने टेलर होते त्यांच्या निधनाची बातमी समजतात माननीय जयदत्त भैय्या धस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले . यावेळी अनिल तात्या ढोबळे, अन्सार सय्यद, बबलू भैया पानसरे, गौतम कर्डिले ,रामशेठ मधुरकर, आरिफ भाई शेख व इतर मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.