विद्यार्थ्यांनी गुणसंपन्न असावे, - हेमंतकुमार पोखरणा
श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा येथील पी एम जुनियर कॉलेजमधील विद्यार्थिनी कु श्रावणी आजिनाथ पवळ हिची महाराष्ट्र अंडर 19 राज्यस्तरीय क्रिकेट टीम मध्ये निवड झाल्याबद्दल श्री अमोलक जैन प्रसारक मंडळाचे पदाधिकारी यांच्यावतीने महाविद्यालयात सत्कार करण्यात आला, यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते, संस्थेचे आदरणीय प्रधानमंत्री मा हेमंतकुमारजी पोखरणा शेठ मनोगत व्यक्त करताना,, समवेत डॉ उमेशकुमारजी गांधी,मा बिपिनशेठ भंडारी,मा संजयजी मेहेर, मा ललितजी कटारिया, प्राचार्य डॉ ज मो भंडारी, प्रशासकीय अधिकारी प्रा नवनाथ पडोळे, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी वृंद, तालुक्यातील सन्माननीय पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते, मान्यवरांची मनोगते झाली,
stay connected