गरुजु रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनांचा लाभ घ्यावा - माजी मंत्री सुरेश धस.
विकास साळवे बीडसांगवी
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशिल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी चालु केलेल्या गरुजु रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून धर्मादायच बेड सवलत चा नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता योजनेची लाभ घ्यावा असे विनंती केली आहे..
आष्टी मतदारसंघात जास्त प्रमाणात पेशंट आढळतात गोर गरीबांना पैसेची अडचण येत आहे त्यामुळेच ते तरी गोरं गरीब सर्वसामान्य आदरणीय मुख्यमंत्री साहेब नी ही योजना चालू केले आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णाला लाभ घ्यावा . आजारांचे प्रमाणात वाढ होत आहे आपणं दहा बारा वर्षे पासून मुख्यमंत्री सहाय्यता केंद्र साईबाबा संस्थान सिध्दीविनायक मंदिर मुंबई धर्मदाय अशा योजनांचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे अनेक हजारो लोकांना या योजनेतुन मदत केली व करत आहे तरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळाणराचे आजार काॅकलियर इमलट वय वर्षे (१ते६ ) हृदय प्रत्यारोपण रोपण यकृत प्रत्यारोपण किडणी शस्त्रक्रिया बोनमेरो प्रत्यारोपण फुफ्फुस प्रत्यारोपण हातांचे प्रत्यारोपण हिम रिप्लेसमेंट कर्करोग अपघात लहान बाळांचे शस्त्रक्रिया मेदुचे हृदय रोग डायलिसिस कर्करोग केमोथेरपी रेडएडिशन नवजात शिशू आजार गुड ग्याचे आजार बर्न रुण विद्युत अपघात रुग्ण या एकुण वीस आजारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया देखील संपुर्ण निःशुल्क आहे तरी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी ग्रामस्थांनी नातेवाईकनी माझ्या विकास साळवे या पिएशी संपर्क साधावा ह्या गरुजु रुग्णाचा नातेवाईक ह्या मुख्यमंत्री सहाय्यता योजनेची लाभ घ्यावा असे माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस विनंती केली आहे
....
मतदारसंघातील रुग्णांच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांनी कार्यकर्ते यांनी माझे पी ए विकास साळवे यांच्याशी संपर्क साधुन ह्या योजनेचा माहिती घ्यावी व या योजनांचा फायदा घ्यावा अशी विनंती माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस यांनी केली .
stay connected