शालेय शिक्षण समितीच्या खांडवी शाळेच्या अध्यक्ष पदी सौ सुनिता विनोद थोरात याची निवड.
.... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे खांडवी शाळेच्या अध्यक्ष पदासाठी पालका मधून ड्राॅ पध्दतीने निवड करण्यात आली यावेळी सौ सुनिता विनोद थोरात यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी सर्व पालक मुख्याध्यापक जुगदार सर गिरी सर जोशी सर शेख सर अतिक सर यांची प्रामुख्याने उपस्थित होते सौ सुनिता विनोद थोरात यांच्या निवडीमुळे त्यांचे व विनोद थोरात यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे येणार्या काळात माझ्या कार्यकाळात शाळेचा शैक्षणिक गुणवत्तेवर शाळेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करेल व शाळेच्या भौतिक सुविधेसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून शाळा डिजिटल करेल असे मत नवनिर्वाचित अध्यक्षा सौ सुनिता विनोद थोरात व त्यांचे पती विनोद थोरात यांनी मत व्यक्त केले



stay connected