बहुजन समाज पार्टी चोपडा तर्फे मा. सुप्रीम कोर्ट ने SC, ST वर्गीकरण व क्रिमिलियर अट या निर्णया च्या विरोधात मा तहसीलदार कार्यालय वर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले


 बहुजन समाज पार्टी चोपडा तर्फे मा. सुप्रीम कोर्ट ने SC, ST वर्गीकरण व क्रिमिलियर अट या निर्णया च्या विरोधात मा तहसीलदार कार्यालय वर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले 



   दि. 21 ऑगस्ट 20124 वार बुधवार रोजी बहुजन समाज पार्टी चे विधानसभा अध्यक्ष मा. सचिन अशोक बाविस्कर व  जिल्हा सचिव मा. संदीप जीवन मगरे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शना खाली चोपडा शहरा मध्ये  आक्रोश मोर्चा.मा सुपीॅम कोर्ट च्या.असंवैधानिक निणर्य अनु जाती ,अनु जमाती मध्ये  वगीॅकरण, क्रीमीलीयर अट चा  निषेध म्हणून व.हा निणर्य मागे घेण्या  बाबत  चोपडा तहसीलदार कार्यालय वरती आक्रोश मोर्चा काढून निवेदन देण्यात आले ,ह्या वेळी मार्गदर्शन व मुलाखती.दरम्यान ते  म्हणाले की दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी हा असंवैधानिक  निणर्य.मा सुपीॅम कोर्ट.ने जातीयवादी  दृष्टिकोनातून जो निर्णय दिलेला आहे.ह्या.निणर्यामुळे.जाती जाती मध्ये.एकमेंकां विषयी व्देश ची.भावना निर्माण होईल, जाती जातीं मध्ये संघर्ष, दुफडी तयार हो ऊन हिंसांही होऊ.शकते,ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन हा निणर्य मागे घेण्यात यावा. असे आव्हान वा मागणी मा जि अधिकारी मा तहसीलदार यांच्या मार्फत मा महामहिम राष्ट्रपती यांना निवेदनातुन करण्यात आले . ह्यावेळेस प्रमुख उपस्थिती चोपडा विधानसभा प्रभारी मा. अशोक अर्जुन बाविस्कर ,तसेच कार्यकर्ते व  पदअधिकारी. मा मिलिंद सोनवणे , मा संजय पीरा अहिरे जि बीव्हीफ संयोजक मा.अनिल वाडे , मा कीरण ईगळे , मा अनिल पानपाटील, मा धर्मा भिल, मा हिरालाल बाविस्कर , मा संजय मोरे,मा रामचंद्र पाटील, मा के गंगावणे , मा चंद्रकांत पवार , मा मनोहर भीमराव बाविस्कर, मा सुनिता संजय अहिरे,मा पुष्पा वाडे , मा विरेंद्र सिरसाट, मा सुनिल गोपीचंद भील, मा हिरालाल बाविस्कर, भुरसिंग हरी बाविस्कर इ उपस्थित होते 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.