रेणुकाई गणेश मंडळ, बेलगाव अध्यक्षपदी शहाजी पोकळे सर.
आष्टी
तालुक्यातील बेलगाव येथील रेणुकाई गणेश मंडळाची बैठक मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी गावातील "संत मीराबाई महाराज " पारावर सरपन्न झाली. यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवीन कार्यकारीनी व पदाधिकारी निवडण्यात आली. अध्यक्षपदी शहाजी दिलीपराव पोकळे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष म्हणून गणेश खोटे यांची निवड झाली. सालाबाद प्रमाणे यावर्षीही दिनांक 07 सप्टेंबर 2024 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले. या कालावधीमध्ये अंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, भजन ,कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. असे नवनिर्वाचित अध्यक्ष शहाजी पोकळे सरांनी सांगितले.
रेणुकाई गणेश मंडळाची नवनिर्वाचित कार्यकारीनी पुढील प्रमाणे आहे.
१) अध्यक्ष: शहाजी दिलीपराव पोकळे सर
२) कार्याध्यक्ष: गणेश खोटे
३) उपाध्यक्ष: रामदास काशिनाथ पोकळे
४) सचिव: दीपक सिताराम पोकळे
-: कार्यकारिणी सदस्य:-
१) अण्णा शंकर वडेकर
२) प्राअमृत गहिनाथ पोकळे
३) सतीश नवनाथ पोकळे
४) दत्ता बाळू पोकळे
५) शिवलिंग ईश्वर पोकळे
६) महादेव मधुकर पोकळे
७) प्रा. शिवम संजय पोकळे
८) अशोक रोहिदास पोकळे
९) निलेश भाऊसाहेब पाखरे
१०) रामा सर्जेराव सातारे
११) बाळू हरिभाऊ पिंपळे.
शेवटी नवनिर्वाचित अध्यक्ष शहाजी पोकळे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
stay connected