साई होरिजन कंपनीचे ग्रेट लीडर अजित डिसले याचा बीड येथे वाढदिवस उत्साहात साजरा

 साई होरिजन कंपनीचे ग्रेट लीडर अजित डिसले याचा बीड येथे वाढदिवस उत्साहात साजरा



ओम साई डायमंड ग्रुपची मीटिंग संपन्न 


आष्टी। प्रतिनिधी 

आष्टी तालुक्यापासून सुरुवात झालेली साई होरिजन कंपनी कंपनीच्या ओम साई डायमंड ग्रुप चे ग्रेट लीडर अजित डिसले सफायर डायमंड बाईक विनर कार विनर फॉरेन टूर विनर कोर कमिटी मेंबर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैया येथे चाळीसावा अभिष्टचिंतन सोहळा व ओम साई डायमंड ग्रुपची मीटिंग आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा शॉपी वितरक कोर कमिटी मेंबर अहमद शेख व कंपनीचे सीएमडी सुनीलजी खर्डे यांच्या माध्यमातून जबरदस्त कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी आष्टी, पाटोदा, जामखेड, माजलगाव, केज, आंबेजोगाई, वडवणी ,बीड, संभाजीनगर, लातूर, निलंगा, अहमदपूर, नांदेड येथून कंपनीचे ग्रेट लीडर यांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती. साई होरिजन कंपनीची जैव चुंबकीय गादी हे प्रॉडक्ट आरोग्य विषयी आहे व जैव चुंबकीय गादीचा जबरदस्त रिझल्ट आहे व ती जुनी थेरपी आहे आत्तापर्यंत अजित डिसले ग्रुप चे माध्यमातून मराठवाडा कर्नाटक तेलंगणा मध्ये जवळपास  25 हजार प्रोडक्ट विकली गेले आहेत. दोन वर्षांमध्ये ओम साई डायमंड ग्रुपच्या ग्रेट लीडर यांना 125 मोटरसायकल विनर झाले आहेत. दिल्ली ट्रिप मध्ये सुद्धा वीस महिलांना विमानाने जाणे विमानाने येणे व तीन दिवस दिल्ली दर्शन आग्रा मथुरा असे दर्शन घडविले कोहिनूर ऑफ द मराठवाडा टारगेट पूर्ण करून दिल्ली प्रवास घडविला. कार्यक्रमासाठी कंपनीचे सीएमडी सुनील खर्डे सर

बीड जिल्हा शॉपी वितरक कोर कमिटी मेंबर अहमद शेख,अजित डिसले, सफायर डायमंड कोर कमिटी मेंबर वंदना डिसले मॅडम, कोर कमिटी मेंबर पत्रकार अविनाश कदम, ॲड रिजवान शेख,उद्धव विधाते,

केशर तरकसे कोर कमिटी मेंबर, 

शिल्पा घाडगे मॅडम कोर कमिटी मेंबर, मेजर हरिश्चंद्र सोनवणे ,हरिदास तावरे  कोर कमिटी मेंबर, मेजर अकबर बेग, अर्चना तावरे मॅडम, शोभा लटपटे, सुरेखा सोनवणे ,उषा पवार ,शारदा तांगडे ,

शोभा भोजने ,विद्या निसर्गंध ,

मोहम्मद शेख  कोर कमिटी मेंबर,राजेश पवार  कोर कमिटी मेंबर,शादुल्ला शेख ,अविनाश गायकवाड ,किशोर गायकवाड ,सुधाकर शिरुरे , अंकुश साळुंके ,अनुसया वायबसे ,मनीषा भोईभार, उषा मस्‍तुले,

यमुना डोंगरे , सुनिता चव्हाण , प्रतीक्षा तावरे ,रत्नमाला तरकसे ,केशर लोखंडे ,शोभा जावळे, ,कविता आरे ,

जयश्री उनवणे  ,शोभा सरोदे ,

कांता वाघमारे  ,रवींद्र ससाने ,

मुस्तफा मुजावर, आदी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.