सरस्वती विद्यालयात चित्रकला व कागदी फुलांचा हार स्पर्धा जल्लोषात.
पुणे:-गोकुळाष्टमी निमित्त व गणेश उत्सवानिमित्त इयत्ता ६ वी अ च्या वर्गात चित्रकला व कागदी फुलांचा हार बनवणे स्पर्धा सोमवार दिनांक २६/८/२४ रोजी घेण्यात आल्या.त्यात वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.स्पर्धांचे निकाल निकाल खालील प्रमाणे.
१)कागदी फुलांचा हार बनविणे स्पर्धा निकाल:-१)श्रेयश लक्ष्मण तांबे,प्रथम क्रमांक,२)धनश्री विष्णू पाचारे, द्वितीय क्रमांक,३)मधुकुमारी सुनील कुमार निर्मलकर,तृतीय क्रमांक,४) जान्हवी बापुराव बाजगिरे,चतुर्थ क्रमांक,५)संस्कृती शिवाजी भुरुक,पंचम क्रमांक,६)साई राजू माळे,उत्तेजनार्थ क्रमांक एक,७) दिपल दिनेश पाटील,उत्तेजनार्थ क्रमांक दोन, ८)शिवम पुंडलिक कांबळे,उत्तेजनार्थ क्रमांक तीन.
२)चित्रकला स्पर्धा निकाल:-१)राजरत्न भानुदास कांबळे,प्रथम क्रमांक,२) जान्हवी बापुराव बाजगिरे,प्रथम क्रमांक,३)दिपल दिनेश पाटील, द्वितीय क्रमांक,४)साई राजू माळे, द्वितीय क्रमांक,५)श्रेयश लक्ष्मण तांबे,तृतीय क्रमांक,६)मीरा मंगेश मगर तृतीय क्रमांक,७)धनश्री विष्णू पाचारे चतुर्थ क्रमांक,८)मधुकुमारी सुनील कुमार निर्मलकर,चतुर्थ क्रमांक,९) प्रांजली लहू सावंत,पंचम क्रमांक, १०)संस्कार बद्रीनाथ मेनकर,पंचम क्रमांक.विजयी स्पर्धकांचे विद्यालयाचे संस्थापक,प्राचार्य,उप प्राचार्य,पर्यवेक्षक,विभाग प्रमुख,शिक्षक,पालकांनी अभिनंदन केले.
stay connected