बीड सांगवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सोमनाथ घुले यांची निवड.....
आष्टी प्रतिनिधी....आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी सर्वांत मोठी समजल्या जाणारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सोमनाथ घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे बीड सांगवी ग्रामपंचायत वर माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस यांचे तीस वर्षे पासून निर्विवाद वर्चस्व आहे असुन प्रत्येक कार्यकर्ता पदाच संधी मिळावी हा उद्देशाने माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस यांनी ठराविक कालावधी दिला आहे गेल्या महिन्यात बीड सांगवी उपसरपंच पदांचा सदाशिव गणगे यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत सदस्य विशेष सभा घेण्यात आली त्यात त्यांची निवड करण्यात आली आहे दिड वर्षपवी थेट जनतेतुन सौ शितल ताई नंदकिशोर करांडे यांची निवड झाली होती आज निवडीसाठी वेळी पिठसान अधिकारी सरपंच सौ शितल ताई नंदकिशोर करांडे यांचा अध्यक्षतेखाली नुतन उपसरपंच निवडीसाठी बैठक बोलण्या आली होती उपसरपंच पदासाठी माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस गटांचे सोमनाथ घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता या वेळा यांचा एकमेक अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड झाल्याचे पिठासन अधिकारी यांनी जाहीर केले आहे यावेळी बीड सांगवी सजा तलाठी पवार ग्रामसेवक अधिकारी चोधरी आष्टी पोलिस स्टेशन बीट अंमलदार वाणी काळे यांनी सहकार्य केले आहे नुतन उपसरपंच सोमनाथ घुले यांचे माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस युवा नेते जयदत्त भैय्या धस सौ शितल ताई नंदकिशोर करांडे सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष तात्या गणगे माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे नंदकिशोर करांडे युवा नेते संपत ढोबळे माजी सरपंच बबनराव करांडे संतोष आबा करांडे संदिप कराडे प्रशांत घुमरे ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी रियाज शेख ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी संगिता ज्ञानदेव गणगे ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी छाया दादासाहेब साळवे ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी पुष्पा संजय बावणे सदाशिव गणगे माजी उपसरपंच विजय करांडे पप्पु ढोबळे रामा करांडे बाळासाहेब काका करांडे जालीदर देवकर गोरख देवकर गोरख ढोबळे अनिल घुले बजरंग करांडे आरेफ शेख रामभाऊ गणगे मुकादम बापू गणगे मुकादम संजय बावणे बंडु घुले हारिचद करांडे शहादेव चव्हाण प्रकाश साळवे कृष्णा पाणतावणे महादेव घुले कबीर दिवटे शरद विठ्ठल नरवडे शरद नरवडे कल्याण मोहळकर दता नरवडे संजय बावणे जानदेव गणगे किरण पारीख संतोष घुले आणा गणगे इतरांनी अभिनंदन केले आहे





stay connected