*महाराष्ट्रातील 288 विधानसभा आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार*
___________________________________
*अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड यांचा सर्व विधानसभा चाचपणी दौरा*
---------------------------------------------------------
बीड. आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडी सोबत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जिवापाड काम केले परंतु महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या सहकार्याने आम आदमी पार्टीला विधानसभेला कसलाही प्रकारचा विचार न करता निवडणुका लढत आहे म्हणून आम आदमी पार्टी येणाऱ्या विधानसभेच्या महाराष्ट्रातील सर्व 288 जागा आपल्या ताकतीन लढवणार आहे यासाठी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे हे जिल्ह्यातील सर्व विधानसभा यांच्या मीटिंग घेऊन इच्छुक उमेदवार यांची चाचणी करण्यासाठी व समाजसेवेमध्ये विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक यांनाही आम आदमी पार्टी निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे अशा लोकांना आमंत्रित करत आहे तरी या दौऱ्याच्या माध्यमाने आपण सर्व भेट घेऊ शकता व आम आदमी पार्टीमध्ये सहभागी होऊ शकतात हा दौरा असा असेल की
1) परळी विधानसभा व
केज/अंबाजोगाई विधानसभा संयुक्त बुधवार द. 02.00 मुकुंदराज कॉलनी नवा मोंढा आंबेजोगाई
2)25/07/24 माजलगाव विधानसभा गुरुवार स.11.00 हनुमान चौक हनुमान मंदिराच्या पाठीमागे माजलगाव
3) गेवराई विधानसभा दि.25/07/24 गुरुवार दु.02.00 शासकीय विश्रामगृह गेवराई
4) आष्टी पाटोदा शिरूर (कासार) विधानसभा गुरुवार दि.27/07/24 शनिवार सं. 11:30
शासकीय विश्रामगृह आष्टी
5) बीड विधानसभा रविवार दि.28/07/24 सं.02.30 शासकीय विश्रामगृह बीड या ठिकाणी आयोजित केला आहे तरी सर्व विधानसभा तील कार्यकर्ते पदाधिकारी व इच्छुक आम आदमी पार्टीमध्ये काम करण्याची इच्छा असणारे सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे स्वागत स्वागत आहे तसेच आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य असेल


stay connected