*सामाजिक उपक्रम युवा नेते संपत ढोबळे पाटील यांचा वाढदिवस साजरा*
*****************************
*************************
विकास साळवे बीड सांगवी आष्टी.......
आष्टी तालुक्यातील युवा नेते संपत ढोबळे पाटील यांचा वाढदिवस माजी राज्यमंत्री तथा आमदार सुरेश धस अण्णा मित्र मंडळ यांच्या वतीने अनाथ, निराधार, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, आदिवासी, भटके विमुक्त, गरीब,वंचित,दुर्लक्षित घटकातील मुलांचा मोफत वह्या पेन पुस्तके वाटप उत्साहात वाढदिवस साजरा केला आहे
*या अनाथ,निराधार मुलांना फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी.तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते युवा नेते संपत ढोबळे पाटील यांनी अनावश्यक खर्च टाळून बीड सांगवी येथील गोरगरीब,अनाथ निराधार मुलांना शालेय साहित्य,खेळणी साहित्य आणि खाऊ देऊन सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा केला.*
या कार्यक्रमास बीड सांगवीचे सरपंच नंदकिशोर करांडे माजी सरपंच बबनराव करांडे सुभाष तात्या गणगे पाटिल युवा नेते सोमनाथ घुले माजी राज्यमंत्री तथा आदरणीय आमदार श्री सुरेश धस अण्णा यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे मल्हारी आणा करांडे विजय करांडे पप्पु ढोबळे दादासाहेब साळवे ग्रामपंचायत सदस्य बाबा पठाण जगन्नाथ मरके बाबु ससे दादा ससाणे पिटु दिवटे प्रकाश साळवे महादेव करडुळे शहादेव चव्हाण संजय शिंदे बापु दिवटे किरणं पारीख आणा गणगे संतोष घुले रफिक शेख अनिल घुले बजरंग करांडे गोरख देवकर बाजीराव मरके बाळासाहेब काका करांडे दता नरवडे राजाभाऊ जहागिरदार लक्ष्मण दिवटे ज्ञानदेव करडुळे संतोष करांडे महादेव चव्हाण संतोष दिवटे कृष्णा पाणतावणे जयदत्त भैय्या धस यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या आदि
तसेच वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यामध्ये ग्रामस्थ सह, राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
stay connected