बीड सांगवी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 बीड सांगवी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले आहे.....






आष्टी प्रतिनिधी...... आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच नंदकिशोर कराडे यांनी पुष्पहार अर्पण केले आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला बबन कराडे माजी सरपंच यांनी पुष्पहार अर्पण केले आहे यावेळी बीड सांगवीचे सरपंच नंदकिशोर करांडे युवा नेते संपत ढोबळे विकास तात्या साळवे अशोक जाधव माजी उपसरपंच माजी सरपंच बबनराव करांडे संतोष शेठ नरवडे रामभाऊ गणगे मुकादम सोमनाथ घुले उपसरपंच दादा साळवे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक चोधरी साहेब रियाज शेख ग्रामपंचायत सदस्य संजय डुकरे ललेश नलवडे सोमनाथ नरवडे जालीदर देवकर प्रकाश साळवे बकट करांडे लक्ष्मण दिवटे जाफर शेख सिद्धनाथ धुमाळ आबु शेख शाहुराव मरके रोहीदास मरके अशोक साळवे नवानाथ मरके विठ्ठल मरके दादासाहेब मरके संजय मरके रविराज साळवे संजय साळवे ननया मरके चिकया मरके मच्छिंद्र जवणे यावेळी सर्वांचे आभार विकास साळवे यांनी मांणले









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.