हिंदू मुस्लिम बांधवाचा स्नेहाभावाचे इफ्तार पार्टीच्या माध्यमातून एकोपाचे दर्शन घडते...... सरपंच नंदकिशोर करांडे

 हिंदू मुस्लिम बांधवाचा स्नेहाभावाचे इफ्तार पार्टीच्या माध्यमातून एकोपाचे दर्शन घडते...... सरपंच नंदकिशोर करांडे



 प्रतिनिधी ‌विकास साळवे बीड सांगवी - 

आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथे दरवर्षीप्रमाणे इफतार पार्टीचे नियोजन बीड सांगवी गावातील हिंदू मुस्लिम ऐक्य अभिजीत राहिले पाहिजे हा संदेश पुढील पिढीने त्यांचा अंगीकार झाला पाहिजे या हेतू ने माननीय सरपंच नंदकिशोर करांडे यांच्यावतीने मोजे बीड सांगवी येथे मुस्लिम हिंदू बांधवांसाठी रोजा इफ्तार  पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ माजी सरपंच आजु भाई शेख युवा नेते संपत ढोबळे विकास तात्या साळवे सुभाष तात्या गणगे बबनराव करांडे माजी सरपंच सोमनाथ घुले उपसरपंच रफिक शेख विठ्ठल नरवडे गोटया दिवटे विजय करांडे बजरंग करांडे मुबारक शेख बाबा पठाण पिंट्या शैख अजित शेख आरेफ सय्यद अहमद सयद शरद नरवडे जलाल शेख जावेद शेख अफसर शेख संदिप करांडे  जाकीर शेख पपु शेख परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.