*कोरोना योद्धा विकास तात्या साळवे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा*
------------------------------------
आष्टी/ प्रतिनिधी
तालुक्यातील बीड-सांगवी येथील रहिवासी असणारे माजी राज्यमंत्री तथा आमदार श्री सुरेश धस अण्णा यांचे स्वीय सहाय्यक विकास साळवे हे गेल्या दहा वर्षांपासून रुण सेवा करीत आहेत 2019 मध्ये महाभयंकर कोराना काळात आष्टी मतदारसंघाततील लोकांसाठी अहोरात्र हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणार्यांना आमदार सुरेश धस आण्णा यांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता पिएम निधी सिद्धिविनायक मंदिर मुंबई साईबाबा संस्थान यांचा माध्यमातून विकास तात्या साळवे यांनी गोरगरीब लोकांना मदतीचं हातभार लावत आहेत आमदार श्री सुरेश धस अण्णा यांचे विश्वासू पिए म्हणून ओळख आहे विकास साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त यांना वाढदिवसाच्या आमदार श्री सुरेश धस अण्णा सागर आप्पा धस जयदत्त भैय्या धस सुरेश पवार सर संजय सोले सर राष्ट्रीय खेळाडू , बबलु भाई सय्यद तेजवार्ता , बळीभाऊ पोटे माजी नगराध्यक्ष पाटोदा सोमनाथ कोल्हे पत्रकार पोपट कोल्हे पत्रकार धुमाळ देवा, सरपंच संदिप साहेब खाकाळ भाऊसाहेब घोडके सरपंच सुलेमान देवळा भाऊसाहेब कोकरे सरपंच दादेगाव खोटे उपसरपंच दादेगाव संतोष मस्के ग्रामपंचायत सदस्य दादेगाव शेख शरीफ सभापती नगरपंचायत किरण जावळे पत्रकार आष्टी युवा नेते सुनील रेडेकर राजु चोभे लोणी अंकुश चव्हाण माजी सभापती पंचायत समिती आष्टी शरद देसाई सरपंच साबलखेड युवराज पाटील दादा कडा सरपंच विजय शेळके उपसरपंच चोभा निमगाव सतिश भोसले सतिश चेअरमन जगदाळे नंदकिशोर करांडे सरपंच बीडसागवी युवा नेते संपत ढोबळे बबनराव करांडे माजी सरपंच दादा ससाणे दिलीप ससाणे माजी सरपंच वाकी सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष तात्या गणगे फकड नरवडे बिभीषण पाणतावणे मुख्याध्यापक कसरे सर शाहू निळाळने अरुण भैय्या निकाळजे संदिप मार्कंडे सरपंच देवीनिमगाव सय्यद आरेफ शहादेव चव्हाण महादेव चव्हाण युवा नेते सागर ढोबळे विकास साळवे हे तेजवार्ताचे प्रतिनिधी आहेत.त्यांना आदी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




stay connected