कुंबेफळ येथे जि.प.शाळेमध्ये बाल विद्यार्थीयांना व्यवहारिक ज्ञान समजण्यासाठी भरवण्यात आला आनंद बाजार.

कुंबेफळ येथे जि.प.शाळेमध्ये बाल विद्यार्थीयांना व्यवहारिक ज्ञान समजण्यासाठी भरवण्यात आला  आनंद बाजार.




 भविष्यामध्ये मुलांना व्यवहारिक ज्ञान काय व कसे‌ असते हे माहित असावे म्हणुन, आज जिल्हा परिषद शाळा कुंबेफळ, येथे शाळेमध्ये‌ शाळेचे मुख्याध्यापक- श्री महेश‌ पर्वतकर‌ सर सह,शिक्षक श्री अदिनाथ दळवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी बाजाराचे खुप छान पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. व बाजार‌‌‌ भरवण्यात‌ आला होता. बाजारामध्ये भाजीपाला व तसेच इ. सर्व‌ गरजेच्या वस्तु‌ बाल‌ चिमुकल्या विद्यार्धीयांनी विक्रिसाठी घेऊन बसले‌ होते व‌ त्या गरजेच्या वस्तु व भाजीपाला ग्राहकाला विकुन  व्यवहारिक ज्ञान आत्मसात व‌आवगत व‌ माहिती करुन घेतले.बाजारामध्ये गावातील , आजी,माजी सरपंच उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य  व इ.सर्व गावातील ग्रामस्त तरुण लहाण थोर व‌ वयवृद्ध पुरुष,‌ महिला‌ या सर्वांनी‌ या आनंदी बाजाराचा उस्फूर्तपणे आनंद‌ घेतला.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.