त्यागमुर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी, प्रबुद्ध महिला संघटनेकडून बोद्ध विहाराचा लोकापर्ण सोहळा संपन्न व सामाजिक कार्यकर्ता नागेश लोणारे यांचा सत्कार

 त्यागमुर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी, प्रबुद्ध महिला संघटनेकडून बोद्ध विहाराचा लोकापर्ण सोहळा संपन्न व सामाजिक कार्यकर्ता नागेश लोणारे यांचा सत्कार




खंडेलवाल लेआऊट व मैत्री विहार येथील सौ. प्रमिला भगत यांच्या हस्ते पंचशील धव्जाचे ध्वजारोहण सर्व उपासक उपासिकांच्या उपस्थितत करण्यात आला. व त्यानंतर भगवान गौतम बुद्धांच्या मुर्ती सोबत खंडेलवाल लेआऊट मधून रॅली कैलास नगर, राजेन्द्र नगर बागडे लेआऊट या रूट नी बोद्ध विहार मध्ये भण्ते श्रीपाद स्थवीर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांची मुर्तीचे प्रतिस्थापना करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत व प्राचार्य भगवान इंगळे, सामाजिक कार्यक्रर्ता नागेश लोणारे, श्रीराम डोंगरे,पांडुरंग भडके,वासुदेव डोंगरे, नंदकराव विघ्ने, यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भगवान इंगळे, धम्म प्रसारक सुधाकर पाटील, मा. चंद्रशेखर चतुरार्थी, सौ.नंदिनी ढोके, सौ. ज्योत्स्नाताई गवई, सामाजिक कार्यकर्ता नागेश लोणारे, यांनी सर्व उपासक उपासिकांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारूशिला पंडीत, यांनी केले, व प्रस्ताविक सौ. शोभाताई डोंगरे, मांडले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पांडुरंग भडके,यांनी केले. सर्व उपासक उपासिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी बेबीताई विघ्ने, यशोधरा भडके, पद्मा बागडे, अंजली चवरे, त्रिशला राऊत, आशा राऊत, प्रभावती गावंडे, लता मोहोड, भुमिका सहारे, सुशिला खडसे, सुनिता इंगळे, ज्योती गडपाले, अष्टशिला भालचक्र, रूपाली डांगे, कोकिळाबाई सिसुले, दिपा दामोधरे, वैषाली धवणे, नंदिनी ढोके, अलका इंगळे,पुष्पलता वाकोडे, निलिमा रामटेके, मालाताई इंगोले,शालुताई डोंगरे, रमा पवार,सुनिता इंगळे, चारूशिला पंडीत, लता रामटेके, संगिता कांबळे, रश्मी सोमकुवर, नंदा राऊत, प्रमिला भगत, कलावती बनसोड, मयुरी लोणारे, कविता मेश्राम, मालती सुखदेवे, ममता सुखदेवे, मंगला वाघमारे, ममता गोंडाने, सुलोचना लोणारे, प्राजक्ता धाकडे, राजकुमार सुखदेवे, हरीश सोमकुवर, कैलास पंडीत, कपील धवणे, धनराज वाकोडे, धनराज बागडे, बुद्धशिल रामटेके, पवन रामटेके किसनराव लोणारे, प्रबोध लोणारे, सुभाष इंगळे, प्रेमदास ढोके, भारत गवई, शेषानंद राऊत, अक्षय कांबळे, सागर धाकडे, शोनिल सुखदेवे, महेंद्र राऊत, विनोद खडसे, संजय इंगळे, प्रफुल्ल भगत, दिपक मेश्राम, अविनाश डोळस, वासुदेव सिरसाट, कार्यक्रमाला उपस्थितीत होते.














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.