आम आदमी पक्षाची आष्टी तालुक्यातील महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
आम आदमी पक्षाची आष्टी तालुक्यातील महत्त्वपूर्ण बैठक आज कडा येथे संपन्न झाली त्याला बहुसंख्य लोक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण जबाबदारी आपचे तालुका अध्यक्ष *डॉ. महेश नाथ* यांनी कार्यकर्त्यांना दिली. यामध्ये सहकार आघाडी तालुकाध्यक्ष पदी
*श्री.डॉ दिपक गोल्हार*
लोणी गटप्रमुख पदी
*श्री.प्रवीण म्हेत्रे*
कडा गटप्रमुख पदी
*श्री.मल्हारी ढवळे*
दौवलावडगाव गटप्रमुख पदी
*श्री.नाना आठरे*
धानोरा गटप्रमुख पदी
*श्री.देविदास मोरे*
दादेगाव गटप्रमुख पदी
*आफताब शेख*
यांची पार्टीने एकमताने ठराव घेऊन निवड केली, यावेळी आपचे तालुकाध्यक्ष डॉ. महेश नाथ, प्रा.राम बोडखे सर ,स्वप्नील पोटे,मुकंद कोल्हे, शकील पठाण,दादा विधाते ,संदीप पवार,मल्हारी ढवळे,अजित सरोदे तसेच यावेळी इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते...



stay connected