पटणारे पेटवनारे आणि मजा बघणारे......!
*प्रत्येक गावामध्ये वाद लावणारे,जाळ लावणारे, जळणारे, जाळणारे, पेटवणारे, पेटणारे,चमकणारे, चमकावणारे सगळेच आहेत फक्त कोणाचं काय एकायच आन कोणाचं काय नाही एकायाच हे ठरवलं पाहिजे कारण फासावर स्वतःलाच लटकाव लागत हे लक्षात घ्या.....! वाद लावणाराची आणि पेटवणाऱ्यांची हवा भरून फुगा फोडवणाऱ्यांची स्फोटामध्ये दाढी मिशी अन चेहरा सरसकट जळून खाक होत लक्षात असू द्या ......!! त्यामुळे आपापसात आपल्याला रेटेल इतकच करावं ही नम्र विनंती .....!!! सलोखा कायम ठेवून मैत्रीपूर्ण , शुद्ध आणि सिद्ध वैचारिक भाईचारा ठेऊन चांगलं शुद्ध नियतीने आचरण करून वागल पाहिजे ....!!!!.लोकांच्या फाटक्यात पाय घालणाऱ्या,वाद लावणाऱ्या आणि पेटविणाऱ्या चोंग्याना गावच ग्राम दैवत मूठ मारून मारत.......!!!!! इथ सगळं नगद आहे उधार काहीच नाही, सगळं इथच लगेचच फेडाव लागेल.......बाकी जय हनुमान ....जय नगद नारायण महाराज ........मंदिरात हजार लोकांना ज्ञान देऊन किंवा मंदिरासमोर शपथ घेऊन खोटं आचरण करणाऱ्यांना,नियतीने न वागणाऱ्याणा नगद नारायण महाराज आणि हनुमंत राय अशी शिक्षा देईल की उभा आडवा सडवून कधी मरण पावला कळणारही नाही .त्यामुळे कुणाला जातीने, पदाने, गरिबीने,परिस्थितीने आणि धर्माने वादावादी करू नये.त्यात राजकीय पोळी भाजू नये.....आज नही तो कल गेम तो होगा ही .....ये हनुमंत राय की गदा हैं कब पडेगी इसका हिसाब नहीं भावा ....
.#अतीतिथमाती
#जितवचन-मा.सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर-९९२२५४१०३०*


stay connected