कु दिपा ताई चांगदेव जेधे डेप्युटी कलेक्टर बीडसागवी येथे यांचा सत्कार सोहळा.....
आष्टी प्रतिनिधी..20 रोजी पाटोदा शिरूर तालुक्यातील चांगदेव जेधे यांची कन्या व सुंदर जेधे यांची पुतणी कु दिपा ताई चांगदेव जेधे रा जाटनादुर यांची डेप्युटी कलेक्टर निवड झाल्याबद्दल बीडसागवी येथे राज्यमंत्री तथा आदरणीय आमदार श्री सुरेश धस अण्णा मित्र मंडळ बिडसागवी तालुका आष्टी येथे कु दिपा ताई जेधे सन्मान सत्कार आयोजन केले होते यावेळी कार्यक्रम अध्यक्ष बीड सांगवी सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष तात्या गणगे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मनेजर चोधरी साहेब बीड सांगवी सरपंच नंदकिशोर करांडे.आमदार श्री सुरेश धस अण्णा यांचे स्वीय सहायक विकास तात्या साळवे बबनराव करांडे माजी सरपंच युवा नेते संपत ढोबळे रियाज शेख ग्रामपंचायत सदस्य पोपट बेरड ग्रामपंचायत सदस्य शहादेव चव्हाण आणा गणगे किरण पारीख अजुभाई शेख संतोष नरोडे शेठ भाऊसाहेब पाणतावणे सुनील आगवान अनिल आगवान अजित ढोबळे लक्ष्मण दिवटे ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य होते दिपा ताई चांगदेव जेधे डेप्युटी कलेक्टर निवड झाल्याबद्दल राज्यमंत्री तथा आदरणीय आमदार श्री सुरेश धस अण्णा मित्र मंडळ वतीने सत्कार शाल श्रीफळ फेटा घालून सत्कार केला आहे चांगदेव जेधे हे शेतकरी कुटुंबात आहे आभार संपत ढोबळे माणले


stay connected