शिरुर (कासार) आम आदमी पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदी आसमान जरांगे पाटील
____________________________
पिपळणेर सर्कल प्रमुख पदी आसाराम नरवडे तर पाली सर्कल संघटण मंत्री पदी सखाराम बेंगडे यांची नेमणुक
____________________________
बीड _ बीड येथे आज आम आदमी पार्टीचे सर्वासर्वी मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांच्या विचाराने प्रेरित होऊन व महाराष्ट्र प्रभारी दिपक सिंगला सह प्रभारी गोपाल इटालिया मार्ग दर्शना ख़ाली प्रचार प्रमुख रंगा राचुरे जी यांच्या आदेशानी बीड़ जिल्हा मधे पक्ष बंधनी चालू आहे या अंतर्गत बीड येथील हॉटेल बालाजी शाहूनगर येथील बैठकीत जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे याच्या उपस्थित आम आदमी पार्टी संघटना बांधणी बीड़ जिल्ह्यातील तालुका शिरूर कासार अध्यक्ष पदी आसमान रावजी जरांगे पाटील तर बीड तालुक्यातील पिंपळनेर सर्कल प्रमुख पदी आसाराम नरवडे व पाली सर्कल संघटन मंत्रीपदी सखाराम बेंगडे यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा सचिव रामधन जमाले शहर प्रमुख सय्यद सादेक बीड तालुका अध्यक्ष भीमराव कुठे दादासाहेब सोनवणे आंबेजोगाई तालुका अध्यक्ष रामकृष्ण गुंडरे लक्ष्मण वडणे बीड तालुका अल्पसंख्याक प्रमुख रफिक पठाण बीड तालुका उपाध्यक्ष अजम खान जनार्दन जी गव्हाणे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते
stay connected