आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 41 लाख मंजुर
-----------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
धाराशिव तथा लातूर बीड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शिफारशीमुळे व पाठपुराव्याच्या माध्यमातून तसेच त्यांच्या प्रयत्नाने गोरगरीबांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्याच्या चेह-यावर आनंद निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून ४१ लाख रुपये मंजूर केले आहेत.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस अण्णा यांच्या माध्यमातून गोरगरीब रूग्णासाठी पंधरा वर्ष झाली आहे ह्या कक्ष मार्फत कॅन्सर हाताचे प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण ब्रेन मॅरो प्रत्यारोपण कर्करोग शय क्रिया लहान बाळाच्या क्रिया मेंदूचे आजार डायलिसिस अपघात नवजात शिशुचे आजार गुडघ्याचे प्रत्यारोपण बर्न रुग्ण विद्युत अपघात या आजारांवर मुख्यमंत्री सहाय्यता मधुन मदत केली आहे.
भारतीय जनता पार्टी कार्यालय आष्टी प्रामुख्याने आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे. १ जुलै २०२२ ते १ नोव्हेंबर २०२३ ह्या कालावधीत रुग्णांला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 41 लाख मंजूर झालेले आहेत.
लंका भास्कर सानप टाटा मोरेलय मुंबई कॅन्सर ५० हजार विमल ज्ञानेश्वर शिंदे सह्याद्री हॉस्पिटल पुणे किडनी उपचार साठी ५० हजार अकाबाई शिंदे डॉ विखे-पाटील हॉस्पिटल विळद नगर कॅन्सर १ लाख अभिषेक सचिन गाढवे मॅक्स केअर अपघात ७५ हजार तुकाराम उमाजी तांबे श्री दिप हॉस्पिटल नगर अपघात ७५ हजार नेहा नितिन तांबे इम्पल्स नगर बेबी ७५ हजार, महेश वसंत आढाव सूर्य शिरूर एक्सीडेंट १ लाख संदिप शिवाजी डोरमारे सूर्या शिरूर अपघात १ लाख ठोंबरे मच्छिंद्र नारायण कमलनाय बजाज औ हार्ट सर्जरी २ लाख महेश वसंत सानप मॅक्स केअर नगर ब्रेन ७५ हजार बिभीषण राजेंद्र भराटे अपघात १ लाख ज्ञानदेव श्रीकृष्ण देशमुख सूर्य हॉस्पिटल आपघात १ लाख दादासाहेब भानुदास माने सूर्या शिरूर अपघात १ लाख शांतीलाल सिताराम काशीद सूर्या शिरूर १ लाख पल्लवी भाऊसाहेब झांजे सिद्धिविनायक नगर बेबी ५ हजार मधुकर नारायण आमटे सिग्मा ऑर्थो अपघात ६५ हजार अश्विनी अशोक पवार सातपुरे हॉस्पिटल ऑर्थो १ लाख लक्ष्मण नाना जाधव सूर्या शिरूर अपघात १ लाख नानीबाई विठ्ठल नारसाळे ५० हजार तुकाराम ज्ञानेश्वर पवळ निरोप्लस ब्रेन ५० हजार भानुदास एकनाथ कुटे ब्रेन निरोप्लेस ५०००० योगेश किशोर मराठे सूर्या शिरूर अपघात १० लाख श्रेयस योगेश सावंत साई एशियन नगर बर्न ५०००० विष्णू हरिभाऊ तांदळे हार्ट १० लाख चंद्रभान बारकू ससाणे निरोप्लेस ब्रेन ७५ हजार शितल भरत करडुले सिद्धिविनायक बेंबी ५० हजार शशिकला सुभाष शिंदे ब्रेन ५० हजार सोपान गोपीनाथ खेडकर न्यू प्लस ५० हजार, रोहनी हाणुमत गिरी बेंबी ५० हजार सिमि अर्जुन गुंड बेंबी ५० हजार हाणुमत चोधरी हार्ट सर्जरी २५ हजार मनिषा गोरख गिरी साई एशियन ब्रेन ५०००० अजय मनोहर निगडे अपघात साई एशियन १० लाख नारायण साहेबराव सोनवणे ७० हजार कैलास बाबासाहेब माने सूर्य शिरुर १० लाख सुनिता योगेश सावंत साई एशियन जळीत ५० हजार गंगाधर नाना रक्ताटे साई एशियन १० हजार रामा मारुती खाडे साई अपघात १ लाख सुनिता मधुकर धोंडे डॉ विखे-पाटील हॉस्पिटल विळद नगर २.५ लाख वैष्णवी राहुल घावटे बेंबी ५० हजार, रामा गहीनाथ ढोबळे पंडित हॉस्पिटल नगर ७५ हजार, अंकुश हारिभाऊ घुले लोक मुंबई १ लाख, भारत उत्तम इथापे मॅक्स केअर १ लाख, पार्वती बाबुराव पोकळे मॅक्स केअर ५० हजार, गायत्री कांचन कुमार लोंढे बेंबी ५० हजार, राहुल संजय बागल जळगाव हॉस्पिटल १ लाख, योगेश करडुले हार्ट सर्जरी ५० हजार,सुहास पोपट भुजबळ सूर्या शिरूर अपघात १ लाख, सुर्यकांत धुमाळ सूर्या हॉस्पिटल शिरुर या पेशंट ला आमदार सुरेश धस अण्णा यांच्या प्रयत्नाने त्यांच्या पत्राद्वारे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब व ना देवेंद्र जी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री व नामदार अजित पवार दादा उपमुख्यमंत्री व कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे साहेब व स्टॉप टिप यांच्या सहकार्यामुळे गोरं गरीब ला लाख मोलाची मदत मिळाली अशी माहिती आमदार सुरेश धस अण्णा यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे यांनी दिली आहे.
stay connected