RUB च्या विस्तारासाठी मोदी RUB क्रमांक 456/1A चे लेन निहाय तात्पुरते बंद केले जाईल, रस्ता वाहतूक पर्यायी मार्गावरून करावे.
RUB च्या विस्तारासाठी मोदी RUB क्रमांक 456/1A चे लेन निहाय तात्पुरते बंद करणे आणि रस्ता वाहतूक वळवीन्यात येत आहे. एसयूआर यार्ड येथे नवीन स्टेबलिंग लाईन बांधण्याचे काम मंजूर केले आहे आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी रेल्वेकडून कार्यान्वित केले जात आहे. या कामात दोन नवीन स्टॅबलिंग लाईन टाकायच्या आहेत ज्यासाठी मोदी RUB 3 mtr ने वाढवायचे आहे. त्यामुळे, मोदी RUB क्रमांक 456/1A रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा प्रस्ताव आहे. कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
1. लेन-2: दिनांक 16.12.2023 ते दिनांक 19.12.2023 पर्यंत 4 दिवस मोदी ते रामवाडी/सोनी नगर बंद राहणार.
2. लेन-1: रामवाडी/सोनी नगर ते मोदी पर्यंत दिनांक 20.12.2023 ते 24.12.2023 पर्यंत 5 दिवस बंद राहणार.
3. लेन क्रमांक 2: दिनांक 25.12.2023 ते 02.01.2024 पर्यंत 9 दिवस मोदी ते रामवाडी/सोनी नगर बंद राहणार.
4. लेन-1: रामवाडी/सोनी नगर ते मोदी पर्यंत दिनांक 03.01.2024 ते 10.01.2024 पर्यंत 8 दिवस बंद राहणार.
कृपया पुढील कामादरम्यान रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गा वरून करावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे .
stay connected