अनुदानापासून वंचित राहिलेल्या चार हजार शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ देण्यात यावे : रवी काका ढोबळे

 अनुदानापासून वंचित राहिलेल्या चार हजार शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ देण्यात यावे : रवी काका ढोबळे





आष्टी तालुक्यातील सन 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी शेतकऱ्यांना शासनाने सरसकट अनुदानाची घोषणा केली आहे या अनुदानाचे आष्टी तहसील कार्यालयामार्फत वितरण सुरू असून अद्याप सोमवारी 4000 शेतकरी अनुदान पासून वंचित राहिलेले आहेत अनुदान मिळावे यासाठी संबंधित शेतकरी हे तलाठी मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयात वारंवार चक्रा मारुनही त्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे अनुदान जमा झालेली नाहीत  याबाबतची चौकशी करून संबंधित वंचित राहिलेल्या चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने अनुदान जमा करण्यात यावी याबाबत येथे आठ दिवसात कारवाई न झाल्यास  राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे शेतकऱ्यांसमवेत आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल  तसेच मयत शेतकऱ्यांच्या नावे अनुदान आलेले आहेत परंतु  त्या शेतकऱ्यांची केवायसी नसल्यामुळे त्यांना ते पैसे मिळत नाही तरी केवायसी ची अट रद्द करावी अशी मागणी रवी काका ढोबळे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आष्टी तालुका अध्यक्ष यांनी केली .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.