प्रा.डॉ. मल्हारी जाधव पुन्हा एकदा पुरस्काराने सन्मानित.!
-------------------------------------
संदिप जाधव/आष्टी
दिल्ली सरकार यांच्या ओबीसी कमिशनच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार देण्यात आले आहेत भारतरत्न डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जन्म दिनानिमित्त पुर्ण भारतभर 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जातो. दिल्ली सरकार यांच्या ओबीसी कमिशन च्या वतीने शिक्षण क्षेत्रातील मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला प्रा.डॉ. मल्हारी जाधव यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत "शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार" म्हणजे "टिचर्स एक्सीलेंस अवॉर्ड" ने सन्मानित करण्यात आले आहे .डॉ. मल्हारी सैदू जाधव हे श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कडा येथे वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत ,त्यांनी विविध विषयात संशोधन लेख, लिहिले आहेत विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत सहभाग नोंदविला आहे केलेले आहे ,प्रा.डॉ मल्हारी जाधव यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि रोजगार वाढीसाठी हे नेहमी कार्यरत असतात. सामाजिक कार्य चालु असते नेहमी विद्यार्थी व पालक यांच्याशी त्यांचा संपर्क आणि स्नेह दांडगा आहे, शिक्षण ,समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही चि योग्य पद्धतीने सांगड घालुन शिक्षण पद्धती चालवतात विद्यार्थी प्रिय व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा परिसरात नावलौकीक आहे . शिक्षण क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल ओबीसी कमिशन, दिल्ली सरकार यांच्या वतीने घेण्यात आला हा कार्यक्रम दिल्ली सचिवालय , दिल्ली येथे घेण्यात या भव्य समारंभामध्ये ओबीसी कमिशनचे चेअरमन जगदीश यादव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेसचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी मुख्यसचिव डॉ. अमिताभ राजन आय ए एस. दिल्लीचे सेवानिवृत्त
अग्निशमन प्रमुख व तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित डॉ.धर्मपाल भारद्वाज,आचार्य येचु ख्रिन्चुको तिबेट दलाई लामा संसद चे उपसभापती नेपाळ चे सांस्कृतिक मंत्री
शास्त्रीय गायक पंडित बलदेव राज वर्मा इंदौर घरांना कार्यक्रमाचे आयोजक डॉ.भरत झा ओबीसी कमिशन चे सल्लागार समितीचे सदस्य अनुप चावला उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारा साठी देशातील अठरा राज्यातून 150 शिक्षण तज्ञ सत्कार मूर्ती ना गौरविण्यात आले
या पुरस्काराबद्दल प्रा.डॉ. जाधव मल्हारी यांचे माजी आमदार भीमराव धोंडेसाहेब डॉ. अजय दादा धोंडेसाहेब,अँड. रत्नदीप निकाळजे. शेतकरी शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व प्रशासकीय अधिकारी अँड. शेकडे अभिनंदन केले तसेच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात व मित्रपरिवारात कौतुक केले जात आहे.
stay connected