स्वाभिमानी नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या महासभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा.नागेश बोराडे

 स्वाभिमानी नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या महासभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा.नागेश बोराडे



कडा /प्रतिनिधी.


लढाई वंचिताच्या सत्तेसाठीच्या महासभेचे आयोजन. आदरणीय श्रध्देय साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये दिं 11 आॅक्टोबर 2023 रोजी दुपारी ठिक 2:00 वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे होत आहे सबंध बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे अँड बाळासाहेब आंबेडकर हे या महासभेस संबोधित करणार आहेत आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा आणि दशा बदलाचे काम या महासभेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे तळागळातील समूहांने या लढाईत  स्वईच्छेने उपस्थित राहुन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावेत आणि लढाई वंचिताच्या सत्तेसाठी महासभेसाठी आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातुन जास्तीत जास्त मोठ्या संख्येने वृध्द तरुण महिला यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते नागेश रूपेश बोराडे यांनी अशे आव्हान केले आहे





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.