निता मुटकुळे यांना स्वामी विवेकानंद पतसंस्थेची आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर
--------------------------------------------
विकास साळवे / बीडसांगवी -. आष्टी तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक नंबर दोन येथील शिक्षका निता मुटुकळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी राज्यमंत्री तथा आमदार सुरेश धस अण्णा आष्टी शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब काका आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे साहेब, माजी जि.प.सदस्य बीड उध्दव बापु दरेकर गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, कडा सरपंच युवराज पाटील, माजी सरपंच अनिल ढोबळे, बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी , जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल भाऊ सहर्सेबुदधे, उत्तम बोडखे पत्रकार सुरेश पवार सर बीड सांगवी सरपंच नंदकिशोर करांडे,
संपत ढोबळे, विकास तात्या साळवे, बबनराव करांडे, सोमनाथ घुले, दादा साळवे, विजय करांडे, संतोष आबा करांडे, संतोष नरोडे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत निता मुटकुळे यां आगोदर मांडवा जिल्हा परिषद शाळा नंतर देविगव्हाण जिल्हा परिषद शाळा मग सोले वाडी जिल्हा परिषद शाळा नंतर आष्टी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन आता सध्या सहशिक्षिका म्हणून काम करत आहेत शैक्षणिक सामाजिक कोराण खेळाडू असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत संजय सोले खेळाडू यांची पत्नी निता मुटुकळे आहे आणि मुटकुळे मेजर मांडवा यांची कन्या आहे
stay connected