दादेगाव येथे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या.

 दादेगाव येथे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या.   



      आष्टी  प्रतिनिधी........  

आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील तरुण शेतकरी भागवत दशरथ कोल्हे वय.४० यांनी सोमवार दिनांक १४ रोजी रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्या केली याबाबत अधिक माहिती तालुक्यामधील दादेगाव येथील भागवत दशरथ कोल्हे वय.४० या तरुण शेतकऱ्यांनी दिनांक १४ रोजी  सततचा दुष्काळ शेतात पेरणी केली असता पाऊस काही पडणा त्याचप्रमाणे खत बियाणे साठी उसनवारी करून कर्ज काढले होते कर्ज बाजारी झाल्यामुळे या तरुण शेतकऱ्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली असून तात्काळ उपचारासाठी जामखेड येथे नेले असता दिनांक मंगळवार १५ रोजी रात्री आठच्या दरम्यान त्याचे निधन झाले असून तरुण शेतकऱ्यांच्या या आत्महत्या मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पश्चात  पत्नी. मुलगा.मुलगी. सह  परिवार आहे 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.