सुरेश पाटोळे यांची एकच चर्चा अंमळनेर गटाचे सदस्य नसतांनाही इतके कामे....तर निवडून आल्यावर किती करतील.

 सुरेश पाटोळे यांची एकच चर्चा अंमळनेर गटाचे सदस्य नसतांनाही इतके कामे....तर निवडून आल्यावर किती करतील.

 


पाटोदा/प्रतिनिधी

     तालुक्यातील अंमळनेर गटात सुरेश पाटोळे सदैव सर्वांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी सहभागी होत असल्याने सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर छोटे व्यावसायिक, कामगार, कर्मचारी यांना सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे नेहमी भेटत असल्याने चर्चेत राहू लागले आहेत.

     


राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक व पञकारीता क्षेञात त्यांचे खुप मोठे योगदान असल्याने सर्वसामान्य जनता त्यांना आपला हक्काचा माणूस म्हणून अडचणी सांगतात आणि त्या अडचणी चुटकीसरशी सोडवत असल्याने ते लोकांच्या हृदयात कायम स्थान मिळवत आहेत. अमळनेर गटातील वाडी वस्ती तांडा गावामध्ये समाजसेवक सुरेश पाटोळे यांचे नाव आवर्जून घेतले जाते त्यांना सर्व गावकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते त्यामुळे त्यांच्या नावाला नावलौकिक मिळलेला दिसत असून अमळनेर गटात सर्वत्र सुरेश पाटोळे यांचीच चर्चा पहावयास मिळत आहे.

एवढेच नव्हे तर गांवा-गांवातील शेतकरी, शेतमजुर त्यांच्या पंक्तीला बसुन भाजी भाकरी खात त्यांचे सुख दुःख जाणून ते सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे सुरेश पाटोळे एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे अनेक लोकांना न्याय देण्याचे महान कार्य मनातून होत असल्याने त्यांचा नावलौकिक वाढताना दिसत आहे. जनतेच्या मागणीमुळेच ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येतील अशी दाट शक्यता आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.