औंध शिरीन गार्डनमध्ये कामगारांच्या हस्ते सामूहिक रित्या ध्वजारोहण करण्यात आले
पुणे :-औंध शिरीन गार्डनमध्ये भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव १५ ऑगस्ट ध्वजारोहण समारंभ कामगारांच्या हस्ते सामूहिक रित्या रध्वजारोहण करण्यात आले या वेळी सामूहिक राष्ट्रगीत गाऊन राष्ट्राभिमान जगावण्यात आले .यावेळी शिरीन गार्डनमधील जेष्ठ नागरिक महिला पुरुष बालक आदींनी ध्वजारोहण समारंभासाठी सहकार्य केले. सोसायटीतील अनेक मान्यवरांनी व बालकांनी भारतीय स्वातंत्र्या बद्दल बलीनदान देणाऱ्या शूर वीरांना सलामी देत भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव ध्वजारोहण कामगाराच्या हस्ते करूनअनोदोउत्सव साजरा करणयात आला


stay connected