कोतवाल परीक्षेचे हॉलतिकीट हस्तगत करावेत-तहसीलदार गायकवाड

कोतवाल परीक्षेचे हॉलतिकीट हस्तगत करावेत-तहसीलदार गायकवाड



---------------------------

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तहसिल कार्यालयात कोतवाल पदभरतीसाठी अर्ज सादर करण्यात आलेले आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांचे दि.३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) संबंधितांचे पत्यावर पोस्टाने पाठवण्यात आलेले आहेत.ज्या पात्र उमेदवारांना दि.३१ आगस्टपर्यंत प्रवेशपत्र पोस्टाने मिळणार नाहीत अशा उमेदवारांनी दि.१ आणि २ सप्टेंबर आणि रोजी कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय आष्टी येथ स्वत: उपस्थित राहुन आपले मुळ ओळखपत्र, कागदपत्रे दाखवुन हस्तगत करावेत असे आवाहन आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.