Aam admi party इंजीनिअर सुभाष गोहत्रे यांची अमरावती जिल्हाध्यक्ष पदी निवड
मा. इंजीनिअर सुभाष गोहत्रे यांची अमरावती जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तांनी सोमवार दि 31-07-2023 रोजी त्यांचा निवासस्थानी अमरावती महानगर अध्यक्ष डॉ पंकज कावरे, अध्यक्ष आप युवा आघाडी नागेश लोणारे, सचिव प्रविण काकड, संघटन मंत्री अॅड.डाॅ प्रविण बारंगे, उपाध्यक्ष नईम शेख, उपाध्यक्ष प्रमोद कुचे, प्रभाग अध्यक्ष (जेवळ नगर)सूरेंद्र उमाळे, प्रभाग अध्यक्ष (सुफियान नगर) सैय्यद मुशरफ, महिला सोशल मीडिया प्रमुख रूषीकेश झासकर, अध्यक्षा सौ. विद्याताई सांगळोदकर, महिला संघटन मंत्री सौ रेखा हजारे उपाध्यक्षा डॉ भारती जाधव अमरावती तालुकाध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब जवंजाळ, भातकुली तालुकाध्यक्ष शरदराव चौधरी, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्प गुच्छ देवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा धनगर समाजाचे जेष्ठ नेते ,सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता,धनगर समाजातील कर्मचारी संगटना देवा संघटनेचे अध्यक्ष श्री सुभाषराव गोहत्रे,यांची नुकतीच आम आदमी पार्टी (आप) च्या अमरावती जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यांची ही निवड आम आदमी पार्टीचे मुख्य संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी यांच्या आदेशाने,महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्री श्री मनिषजी मोडक साहेब, व महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपालजी ईटालिया,यांच्या हस्ते नुकतेच नियुक्ती पत्र देऊन सुभाषराव गोहत्रे,यांची अमरावती जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,त्यांची या पदावर निवड होताच त्यांनी अमरावती जिल्यात प्रत्येक गावा गावात तेथे आम आदमी पार्टीची शाखा उघडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी म्हंटले तसेच अमरावती जिल्यातील सर्वच पंचायत समिती, जिल्हा परिषद,नगर पालिका,महानगर पालिका,तसेच अमरावती जिल्ह्यातील सर्वच विधान सभा व लोकसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वतंत्र पने लडविनार, असल्याचे ते या वेळी म्हणाले,त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.







stay connected