Aap आम आदमी पार्टी चे Maharashtra सेक्रेटरी एडवोकेट Ajit khot बीडच्या दौऱ्यावर सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे

 Aap आम आदमी पार्टी चे Maharashtra सेक्रेटरी एडवोकेट Ajit khot बीडच्या दौऱ्यावर सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे


माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांचे आवाहन

___________________________


बीड आम आदमी पार्टीचे नवनिर्वाचित एडवोकेट अजित खोत  सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत तरी सर्व बीड जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते यांनी शनिवार दिनांक 15 /07/2023 रोजी सकाळी ठिक.11.00 वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे त्यांचा सत्कार करून सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील व पुढील येणाऱ्या निवडणुका विषयी मार्गदर्शन होईल आम आदमी पार्टीचे येणारे कार्यक्रम या विषयावर चर्चा बीड जिल्ह्यातील आढावा निवडणुकांसाठी सामोरे जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी यावर चर्चा केली जाईल तरी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य आहे





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.