डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांनी दंत रुग्णांना प्रबोधनही करावे... डॉ.मधुकर हंबर्डे
आष्टी प्रतिनिधी
कुठलाही आजार का होतो याची रुग्णांना काहीच माहिती नसते.त्याची लक्षणे काय ? त्याचा प्रथम उपचार काय? याचीही माहिती नसते.मग आम्ही डॉक्टर मंडळी उपचाराबरोबर त्यांना रोगाविषयी सजग करण्याचा प्रयत्न करतो.त्याचा काही अंशाने निश्चितच फायदा होतो.हे आमच्या प्रथम दर्शनी लक्षात आले आहे.दंत रोगावर तर खूप संशोधन झाले आहे.रूट कॅनल सारखे शब्द तर खेड्यातल्या माणसांना सुद्धा उंमजू लागलेले आहेत.दात किडनार नाहीत,खराब होणार नाहीत.यासाठी दंत रुग्णांना प्रबोधनाची आवश्यकता आहे.डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांनी उपचाराबरोबर समजेल उमजेल अशा शब्दात सामान्य रुग्णांना प्रबोधनही करावे.असे डॉ.मधुकर हंबर्डे म्हणाले.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे चिरंजीव डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांच्या डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे, मा.आ.साहेबराव दरेकर नाना,आ.बाळासाहेब आजबे,युवा नेते जयदत्त धस,अनंत हंबर्डे,डॉ राहुल टेकाडे,डॉ.बालाजी गुट्टे,डॉ.अब्दुल मुजाहिद,डॉ.रासकर,डॉ.बनसोडे,डॉ.महेश नाथ,डॉ.मदन लाड,डॉ.समीर पठाण,डॉ.अजहर बेग,नामदेव भाऊ राऊत,आजिनाथ सानप,रंगनाथ अण्णा धोंडे,विजयकुमार गोल्हार,अशोक मुळे,हाजी हारून शेठ,अतुल शेठ मेहर,सुखलाल मुथा,सुयोग वाजे,मेहेर सराफ ज्वेलर,सिताराम पोकळे,सुलेमान पठाण,सय्यद ताहेर जमाल,कृष्णा देशपांडे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे,अविनाश कदम,रत्नदीप निकाळजे,उद्योजक चौधरी,लईक शेठ काझी,संजय शेठ मेहर,डॉ.जाकीर खान,डॉ.पंकज ईजारे,डॉ.नदाफ,राधाकिसन पोकळे,गणपत पोकळे,जालिंदर पोकळे,शेख शरीफ,अनिल जगदाळे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,डॉ.नदीम,पंडित कल्याण पोकळे, जमीर काझी,ज्ञानेश्वर पोकळे,भाऊसाहेब तावरे,प्रा.हरेश चाऊस,सुखदेव पोकळे,लक्ष्मण रेडेकर,भाऊसाहेब निंबाळकर,विजय सेठ बोगावत,उपप्राचार्य अविनाश कंदले, तानाजी रेडेकर,विशाल वर्धमाने,प्रा.विष्णू चौधरी,गोविंद खंडागळे,संजय कोळी,शिवम पोकळे,प्रा.जितेंद्र राळेभात,शेख बाबासाहेब,पी.वाय. काळे,शेख इस्माईल, शेख चांद,शेख सिकंदर,दिगंबर पोकळे,तात्यासाहेब शेंडगे,मुकुंद लगड,सय्यद गफूर,संजय शिंगवी,एकनाथ धोंडे,सुभाष रासकर,अनिल जगदाळे,मधुकर सोळसे,सय्यद हबीब हुसेन,प्रा.आनंद देशमुखे,सय्यद महेबुब,प्रा.अशोक भोगाडे,वाहेद पठाण,प्रा.जे.एम.पठाण,प्रा.बबन उकले,डॉ.जासूद,ईदगाह मौलाना,अशा अनेक मान्यवरांनी उद्घाटनाला उपस्थिती लाभली.सूत्रसंचालन डॉ.अभय शिंदे,संतोष दाणी,कवी हरीश हातवटे यांनी केले.


stay connected