Ashadhi yatra : चाटे स्कुल अॅन्ड ज्यू कॉलेज केज येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

Ashadhi yatra : चाटे स्कुल अॅन्ड ज्यू कॉलेज केज  येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा.

===========================




केज (प्रतिनिधी)

 दि २८ रोजी केज येथे चाटे स्कुल केज यांच्या वतीने केज शहरांमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा पार पडला‌. संपुर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुर कडे जातात व विठ्ठल रुक्मिणी चरणी नतमस्तक होतात. आज संपूर्ण महाराष्ट्रात शाळेमध्ये प्रती पायी दिंडी सोहळा संपन्न करण्यात येतो.आज केज शहरात चाटे स्कुल येथे लहान बालके विठ्ठल रुक्मिणी सारखे यांचे कपडे परिधान करून दिंडी सहभागी झाले. यामध्ये ठाळ म्रदंग घेऊन व विठु नामाचा गजर करत संपुर्ण केज शहरातून दिंडी काढण्यात आली.. या मध्ये चाटे स्कुल चे मुख्याध्यापक शिवाजी चाटे सर, चाटे इंग्लिश स्कूल चे प्राचार्य बडे सर, पाळवदे मॅडम,बडे मॅडम,वरपे मॅडम, सिरसागर मॅडम, भालेराव मॅडम,डापकर, शेप, लकडे, राऊत,माने,व येळवे,गिते, व शेख सर इतर दिंडीत सहभागी झाले होते....

पाळवदे व सोनम शिपाई उपस्थित होते.....






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.