आष्टी तालुक्यातील अतिवृष्टीचे नुकसान कडा मंडळ व आष्टी मंडळाला झालेले अनुदान शेतकर्याना तात्काळ वाटप करा : रवि काका ढोबळे .
अनिल मोरे / कडा .
आष्टी तालुक्यातील कडा व आष्टी अतिवृष्टी पाउस झाल्यामुळे तालुक्यातील सर्व मंडळात पाऊस जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे तरी फक्त दोन मंडळाला अनुदान मंजूर झाले आहे उर्वरित आठ मंडळाला अनुदान मिळाली नाही ते मिळणे गरजेचे आहे तरी फेर चौकशी करून सर्व मंडळाच्या अतिवृष्टीचे अनुदान देणे ही विनंती या दोन मंडळाला अनुदान मंजूर झालेले आहे या दोन मंडळांमध्ये काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळालेली आहे परंतु काही शेतकर्यांना आजपर्यंत अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही तरी कळवा दोन मंडळांमधील ज्या शेतकऱ्यांना ती गोष्टीचे अनुदान मिळालेले नाहीत त्यांना तात्काळ अतिवृष्टीची अनुदान देण्यात यावे अशी मागणी माननीय आमदार सत्यजित तांबे साहेब शिक्षण आमदार नाशिक मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी मागणी केली आहे.


stay connected