टाकळी आमिया येथील फळबागाची मोठ्या प्रमाणात नुकसान आरोपीवर गुन्हा दाखल .
कडा / प्रतिनिधी .
आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया या गांवामध्ये फळबागाची मोठ्या प्रमाणात नुकसान आरोपीवर गुन्हा दाखल .
आजि त जालींदर शेंडगे यांची शेतजमिन सर्वे नंबर 19या शेतामध्ये संत्रा फळबाग असुन 11एप्रिल 2023रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्ता पडला व फळबागाची झाडी ट्रॅक्टरच्या साह्याने पुर्ण पणे भुईसपाट झाली .आजित जालिंदर शेंडगे हे12एप्रिल 2023रोजी सकाळी 9वाजुन 30मिनीटानी पाहणी करण्यासाठी मौजे टाकळी आमिया येथे गेले असता त्यानी पाहीले की फळबागची पुर्णपणे नुकसान झाले आहे .
त्यानी ट्रॅक्टर मालक यानां विचारपुस केली असता त्यानी आजित जालिंदर शेंडगे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली .
त्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठले व सावता विठ्ठल ससाने, आमोल बाबासाहेब भुंकन, आशोक गोरख एकसिंगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कलम पुढील प्रमाणे 427,507,34 अशी कलम आरोपी विरूद्ध दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निमशे साहेब हे करीत आहे.
stay connected