विनंती बदल्या आणि प्रशासकीय बदल्या शंभर टक्के करावे संविधान आर्मीची मागणी
गेल्या तीन वर्षापासून कोरोना काळामुळे रखडलेल्या बदल्या आता शासन 20 टक्के बदल्या करणार आहे विनंती बदल्या आणि प्रशासकीय बदल्या 20 टक्के करणार आहे परंतु 20% मध्ये खूप कर्मचारी बदल्यापासून वंचित राहतील त्यात काही दिव्यांग कर्मचारी सुद्धा आहे हे सुद्धा बदल्यापासून वंचित राहतील त्यामध्ये महिला कर्मचारी सुद्धा लांब लांब बादल्या झालेले आहे ते सुद्धा न्यायापासून बदली पासून वंचित राहतील त्यामुळे आता होणाऱ्या बदल्यांमध्ये विनंती बदल्या आणि प्रशासकीय बदल्या 100% करावी अशी मागणी संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय जगन भाई सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सरकारकडे केली आहे व अशोक शेंडगे उत्तर महाराष्ट्र सचिव अनिस शेख उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वंदना काळे मॅडम जिल्हाध्यक्ष नाशिक यांनीही मागणी केलेली आहे .
stay connected