Shirur: अनंतपाळ तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन
0Tejwarta News Networkएप्रिल २५, २०२३
*
शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन
बाबूराव बोरोळे शिरूर अनंतपाळ
शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे,या पक्षाचे धोरण नेहमीच ८० टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणारी संघटना असून माननीय विश्व हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेने लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आरोग्य चिकित्सा व नेत्र परीक्षण शिबिराचे आयोजन केलेले आहे*.* *सदरील शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी तळेगाव बोरी येथे पहिले शिबिर संपन्न झाले शिरूर आनंतपाल तालुक्यामध्ये 25 एप्रिल ते 15 मे 2023 पर्यंत चालणार असून या शिबिरामध्ये गोरगरीब लोकांना आरोग्याची तपासणी करून मिळेल. नेत्र परीक्षण करून मिळेल. अल्प दरात चष्मा मिळेल आणि ही सेवा प्रत्येक गावात जाऊन दिली जाणार आहे तरी शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा वरील तारखेप्रमाणे दिलेल्या गावातील लोकांनी घ्यावा व तसं नियोजन त्या गावातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने शाखाप्रमुख यांनी करावं जेणेकरून समाजाचा आपण देणे लागतो ही भावना सार्थ होईल*. * *दिनांक 25 एप्रिल 2023 तळेगाव बोरी येथे पहिले शिबिर संपन्न झाले शिरूर अनंतपाळ तालुक्यांमध्ये २५ एप्रिल ते १५ मे २०२३ प्रयंत चालनार असुन या शिबीरामध्ये गोर गरीब लोकांना आरोग्याची तपासणी करून मिळेल नेत्र, परिक्षण करुन मिळनार आहे अल्पदरात चेष्मा मिळनार आहे हि शेवा प्रत्येक गावा गावात जाऊन दिली जानार आहे तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा वरिल तारखे प्रमाने दिलेल्या गावातील लोकांनी घ्यावा असे अव्हान जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेबांनी सांगीतले आहे या ठिकाणी जिल्हा संघटिका शोभाताई बेंजरगे शिरुर अनंतपाळ ता प्रमुख भागवत वंगे उप ता प्रमुख भास्कर जाधव, , जिल्हा उपसंघटीका सरोजा गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील नुतन सरपंच अक्षय व्यंकटराव पाटिल होते यावेळी उपस्थित सचिन सुरवसे, ज्ञानेश्वर पाटील जगताप साहेब,कवी गोविंद श्रीमंगल,दिपक काळे, विष्णु सुरवसे,उत्तम सुरवसे, त्र्यंबक सुरवसे, जनार्दन सुरवसे,आशोक सुरवसे,मोहित नाईकवाडे,उमा मंगलगे,अनेक शिवसैनिक व गावातील असंख्य नागरी यांनी या शिबिराचा लाभ घेत होते, सुत्रसंचलन ज्ञानेश्वर पाटील, यांनी केले तर आभार सचिन सुरवसे यांनी मानले*.
stay connected