Indian Baudhha Mahasabha - मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा
------------------
आष्टी /प्रतिनिधी
तालुक्यातील कडा येथे होत असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या मेळाव्यास संस्थापक : बोधिसत्व : डॉ बाबासाहेब आंबडेकर राष्ट्रीय संरक्षण महाउपासिका मीराताई आंबेडकर,राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीशजी रावलीया
राष्ट्रीय ट्रस्टी अध्यक्ष आद, चंद्रबोधी पाटील
राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल
आद. डॉ. भीमराव य. आंबेडकर
शाखा तालुका आष्टी विद्यमाने
महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर समारोप आणि धम्म मेळावा दि. २५ एप्रिल रोजी वेळ सकाळी १० ते दु. २ वाजेपर्यंत ठिकाण- प्रविण मंगल कार्यालय, कडा, ता. आष्टी जि. बीड आद. सुभाष भादवे सर (तालुका अध्यक्ष तथा बीड जिल्हा संघटक)
आद.बी.एच. गायकवाड (राष्ट्रीय सचिव भा.बौ.म.)
आद. व्ही. एन. निसर्गन आद. महालिंग दादा निकाळजे (जिल्हा अध्यक्ष भारतीय बैद्ध महासभा प. ) आद. सिद्धार्थ जगजाप (जि. महासचिव),आद. अमरसिंग ढाका (जि.कोषाध्यक्ष)
,आद.धनवे साहेब (जि.बीड पूर्व)
आद. वामनराव निकाळजे उपाध्यक्ष (संस्कार) बीड पश्चिम
आद.एस.बी. मोरे (संस्कार) बीड पूर्व
आद. अरुणाताई निसर्गन उपाध्यक्ष (महिला) बीड पश्चिम
कॅ. राजाभाऊ आठवले
केंद्रीय शिक्षिका आद. उषाताई कांबळे, आद. दैवशाला गायकवाड, आद. संपदाताई गायकवाड, आद. पदमीनीताई गायकवाड आद. संजीवनीताई धनवे, आद.दीपाताई कांबळे, आद.विद्याताई उघाडे आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारणी-बीड, गेवराई, वडवणी, शिरूर, पाटोदा तालुका कार्यकारणी व केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य
आयोजक भारतीय बौद्ध महासभा तालुका आष्टी.
आद. सुभाष भादवे,आकाश कांबळे,संतोष ससाणे,प्रा.डाॅ.संभाजी ओव्हाळ,कुसुम निकाळजे,
भिमराव ससाणे,रत्नकांत निकाळजे,सुनील साळवे,
सतीश शिंदे,भीमराव आहेर,
यमुनाबाई निकाळजे, छाया निकाळजे,राहुल जाधव,
हौसराव पवार,रावसाहेब साळवे,
सुरज निकाळजे,विजय काळे, सुनील खंडागळे,
दादासाहेब खंडागळे,आश्रुबा खंडागळे,अजिनाथ ओव्हाळ, अरुण खंडागळे, मिलिंद पाखरे, अशोक निकाळजे, देविदास जाधव, सर्जेराव गायकवाड, सिताराम घोडेस्वार,संतोष साळवे,संतोष गजघाट, महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर अर्थी आष्टी, कडा, धामणगाव, डोगरगण, डोईठाण, सांगवी (पा), भाळवणी येथील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सुभाष भादवे सर यांनी केले आहे.
stay connected