Suresh dhas, balasaheb ajbe, Sahebrao Darekar यांच्या उपस्थितीत आष्टी तालुका नागरिक मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा

 Suresh dhas, balasaheb ajbe, Sahebrao Darekar यांच्या उपस्थितीत आष्टी तालुका नागरिक मेळावा आणि प्रमाणपत्र  वितरण सोहळा

...................................              


आष्टी प्रतिनिधी                              

 महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अर्थात फेडरेशन ऑफ सीनियर सिटीजन ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता माजी मंत्री सुरेश आण्णा धस,आ.बाळासाहेब आजबे काका,माजी आ.भीमराव धोंडे साहेब,माजी आ.साहेबराव दरेकर नाना,देविदास आबा धस,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,तहसीलदार विनोद गुंडमवार,समाज कल्याण आयुक्त रवींद्र शिंदे,प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हा आष्टी तालुका ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न होणार आहे.बीड जिल्हा अध्यक्ष जे.डी.मामडगे, डॉ.बी आर पाटील,दामोदर थोरात,अरुणजी रोडे,अण्णासाहेब टेकाळे,हनुमंत धुमाळ, कमल वरुळे,प्रभू कापसे,सौ.कमलाबाई निवृत्ती पालवे,हे प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित राहणार आहेत.आयोजक म्हणून डॉ.मधुकर हंबर्डे,सुभाष गरगडे,रंगनाथ अण्णा जगताप,महादेव शिंदे नाना,महादेव डाडर,चांगदेव वाल्हेकर,अश्रू महाराज मोकाशे,आत्माराम खेडकर,विलास गरजे,  गरजे,नवनाथ कांबळे,चांगदेव घोडके,वंदना पुंड, शाहिदा शेख द्वारकाबाई पवार मारुती कुमकर, संगीता पानसांडे,विजय सहस्रबुद्धे,अरविंद देशमुख,वजीर पठाण हे यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.








Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.